Diwali Post Office: पोस्टाद्वारे परदेशात फराळ, भेटवस्तू पाठविण्याची टपाल विभागाची विशेष सुविधा – वरिष्ठ डाक अधिक्षक सुरेश बनसोडे

  Diwali Post Office: पोस्टाद्वारे परदेशात  फराळ, भेटवस्तू  पाठविण्याची टपाल विभागाची विशेष सुविधा – वरिष्ठ डाक अधिक्षक सुरेश बनसोडे       Diwali Post Office: अहमदनगर (प्रतिनिधी): परदेशात असलेल्या नातेवाइकांची दिवाळी गोड करण्यासाठी शंभरपेक्षा अधिक देशांत फराळ आणि भेटवस्तु पाठविण्याची विशेष सुविधा टपाल विभागाने उपलब्ध केली आहे. अहमदनगर  प्रधान  टपाल कार्यालयात फराळ आणि भेटवस्तूंच्या पॅकेजिंगची सोयही यंदा करण्यात आली असून, … Read more