Indian Army Pre Training: सैन्य दलातील अधिकारी पूर्व परीक्षेसाठी नाशिकच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण
Indian Army Pre Training: सैन्य दलातील अधिकारी पूर्व परीक्षेसाठी नाशिकच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण Indian Army Pre Training: मुंबई, दि. ३१ : भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण २० नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नाशिक येथे सशस्त्र सैन्य छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात नि:शुल्क देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील उमेदवारांनी ९ नोव्हेबर … Read more