Pune Crime News | फ्लॅट खरेदी विक्री फसवणूक प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल

 Pune Crime News | फ्लॅट खरेदी विक्री फसवणूक प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल  Pune Crime News |  पुणे : फ्लॅट विकत घेण्यासाठी तसेच फ्लॅटच्या बाबतीत कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी, आवश्यक ती कामे करण्यासाठी ५ लाख ३४ हजार रुपये घेऊन कोणतेही काम न करता फसवणूक  केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी  एका वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.अ‍ॅड. अमोल अनंतराव पाटील  … Read more

Ajit Pawar | अहमदनगर शहरातून आ.संग्राम जगताप यांना तयारीला लागण्याचे आदेश ; राष्ट्रवादीचे २० उमेदवारांची पहा यादी

 Ajit Pawar | अहमदनगर शहरातून आमदार संग्राम जगताप यांना कामाला लागण्याचे आदेश ; राष्ट्रवादीचे २० उमेदवारांची पहा यादी     पुणे । दर्शक :  आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे २0 उमेदवार ठरले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार हे … Read more

Pune News | ‘दगडूशेठ हलवाई’ गणेशोत्सवात जटोली शिवमंदिराची प्रतिकृती

 Pune News | ‘दगडूशेठ हलवाई’ गणेशोत्सवात जटोली शिवमंदिराची प्रतिकृती  पुणे : दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 132 व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू … Read more

Pune Congress: पहा व्हिडीओ ! हुकूमशाहीच्या नाही तर लोकशाहीच्या बाजूने मतदान करतील -श्री.रविंद्र धंगेकर

पुण्याचे मतदार सुज्ञ आहेत ते हुकूमशाहीच्या नाही तर लोकशाहीच्या बाजूने मतदान करतील -श्री.रविंद्र धंगेकर पुण्याचे मतदार सुज्ञ आहेत ते हुकूमशाहीच्या नाही तर लोकशाहीच्या बाजूने मतदान करतील असे बीबीसी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुणे लोकसभा उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले पहा व्हिडीओ पुण्याचे मतदार सुज्ञ आहेत ते हुकूमशाहीच्या नाही तर लोकशाहीच्या बाजूने मतदान करतील -श्री.रविंद्र धंगेकर … Read more

Supriya Sule: पहा व्हिडीओ ! मी शांताबाई पवारांची नात ; “त्यांना” माझा कार्य अहवाल पाठवणार: सुप्रिया सुळे

Supriya Sule: पहा व्हिडीओ ! मी शांताबाई पवारांची नात ; त्यांना माझा कार्य अहवाल पाठवणार: सुप्रिया सुळे  पुणे – राज्यातील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढाईत आज अनेक शिलेदार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळेच, पुण्यात सभांचा धडाका लागल्याचं दिसून येत असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नामनिर्देशानंतर सभेत अनेक नेत्यांची भाषणं झाली. खासदार अमोल कोल्हे यांनी … Read more

Pune Police: इस्टेट एजंट असल्याचे भासवून दागिने चोरणारा पोलिसांकडून गजाआड

 Pune Police: इस्टेट एजंट असल्याचे भासवून दागिने चोरणारा पोलिसांकडून गजाआड पुणे : इस्टेट एजंट असल्याचे भासवून प्रॉपर्टी विकत घेण्याच्या बहाण्याने घरात घुसला. घर पाहण्याच्या बहाण्याने महागडा फोन व सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. हा प्रकार 13 फेब्रुवारी रोजी सकाळी … Read more

Pune News: पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune News: पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार : पोलीस आयुक्त अमितेश कुमार   पुणे,  :  पुणे शहर आणि परिसरात वाढलेली गुन्हेगारी अटोक्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून नवा प्लॅन तयार करण्यात येत आहे. पुणे पोलिसांची आता गुन्हेगारांवर गुप्त नजर असणार आहे. त्यासाठी पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. याबाबत पुणे … Read more

Pune News: पुणे आणि पिंपरी-चिंचवड नंतर आणखी एक महापालिकेची स्थापना होणार

Pune News: पुणे आणि पिंपरी-चिंचवड नंतर आणखी एक महापालिकेची स्थापना होणार  पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनंतर आता पुणे जिल्ह्यात आणखी एक  महापालिकेची स्थापना होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि  राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण केली  जाणार आहे. याबाबत अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला आहे. … Read more

Pune Crime: शुटर संतोष नावाने पुण्यातील व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार

Pune Crime: शुटर संतोष नावाने पुण्यातील व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार  Pune Crime: पुणे : प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला (sidhu moosewala) याच्या (Pune Crime News) हत्या प्रकरणातील शार्प शुटर संतोष जाधव याच्या नावाने पुण्यातील एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष जाधन नावाने फोन करुन त्याने व्यावसायिकाला फोन करुन तुम्हाला मारण्यासाठी 15 लाखांची सुपारी दिल्याचं … Read more

Someshvar sugar factory: ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यास राज्य शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

 Someshvar sugar factory: ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यास राज्य शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार Someshvar sugar factory: पुणे,: ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन राज्य शासनाच्यावतीने सकारात्मक पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्यचे पालकमंत्री … Read more