Pune Crime News | फ्लॅट खरेदी विक्री फसवणूक प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल

 Pune Crime News | फ्लॅट खरेदी विक्री फसवणूक प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल  Pune Crime News |  पुणे : फ्लॅट विकत घेण्यासाठी तसेच फ्लॅटच्या बाबतीत कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी, आवश्यक ती कामे करण्यासाठी ५ लाख ३४ हजार रुपये घेऊन कोणतेही काम न करता फसवणूक  केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी  एका वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.अ‍ॅड. अमोल अनंतराव पाटील  … Read more

Pimpri Chinchwad | पिस्तूल तस्कर पोलिसांच्या जाळ्यात ; ७ पिस्तूलांसह १४ काडतुसे जप्त

 Pimpri Chinchwad | पिस्तूल तस्कर पोलिसांच्या जाळ्यात ; ७ पिस्तूलांसह १४ काडतुसे जप्त   पिंपरी चिंचवड : मालमत्ता विरोधी पथकाने पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह इतर चार जणांना  बेड्या ठोकल्या आहेत. मध्यप्रदेशातून आणलेली पिस्तूल सराईत गुन्हेगार नवल झामरे हा पिंपरी- चिंचवड मध्ये आणून विकत असल्याचे निष्पन्न झाल आहे. पिंपरी- चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकाने ७ पिस्तूल, १४ जिवंत … Read more

Pooja Khedkar: शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी वापरलेलं पिस्तूल काडतुसं जप्त ; पोलीस कोठडीची मुदत आज संपली

खेडकर यांच्या बंगल्यातून शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी वापरलेलं पिस्तूल, तीन काडतुसं जप्त  वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय आणखीनच खोलात जात असल्याचे दिसत आहे. वरिष्ठांच्या केबिनवर ताबा मिळवणं, खासगी गाडीवर लाल दिवा वापरणं, कोट्यावधींची संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून यूपीएससी परीक्षा पास होणं, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आयएएसपद मिळवणं, असे गंभीर आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आले आहेत.  … Read more

Pune Crime: दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी अडवले सोन्याची चैन हिसकावून नेली

Pune Crime:  दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी आडवले सोन्याची चैन हिसकावून नेली  दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी आडवले. दारु पिऊन गाडी चालवतो का तुझ्यामुळे आमचा अपघात झाला असता, असे म्हणत तरुणाच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने (Chain Snatching) हिसकावून नेली. हा प्रकार सोमवारी (दि.18) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनारायण  चौकातील पुलावर घडली.  याबाबत … Read more

Pune Police: इस्टेट एजंट असल्याचे भासवून दागिने चोरणारा पोलिसांकडून गजाआड

 Pune Police: इस्टेट एजंट असल्याचे भासवून दागिने चोरणारा पोलिसांकडून गजाआड पुणे : इस्टेट एजंट असल्याचे भासवून प्रॉपर्टी विकत घेण्याच्या बहाण्याने घरात घुसला. घर पाहण्याच्या बहाण्याने महागडा फोन व सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. हा प्रकार 13 फेब्रुवारी रोजी सकाळी … Read more

Pune News: पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune News: पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार : पोलीस आयुक्त अमितेश कुमार   पुणे,  :  पुणे शहर आणि परिसरात वाढलेली गुन्हेगारी अटोक्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून नवा प्लॅन तयार करण्यात येत आहे. पुणे पोलिसांची आता गुन्हेगारांवर गुप्त नजर असणार आहे. त्यासाठी पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. याबाबत पुणे … Read more