Puraskar: मी सावित्रीची लेक पुरस्कार वितरण संपन्न
Puraskar: दिवंगत विठ्ठल अंभी बुलबुले यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांचा गौरव पुरस्कार संपन्न Puraskar: अहमदनगर (प्रतिनिधी) -सावेडीतील स्त्री जन्माचे स्वागत उपक्रमच्या वतीने दिवंगत विठ्ठल अंभी बुलबुले यांच्या प्रेरणेतून इयत्ता १० वी व १२ वी मध्ये टॉप मार्काने उत्तीर्ण विद्यार्थीनींना मी सावित्रीची लेक पुरस्कार देऊन श्रमिक नगर मधील बालाजी मंदिरात गौरविण्यात आले यावेळी प्रशांत रेखी पिनॅकल करिअर अॅकडमी, अहमदनगर,पत्रकार सुधीर लंके,लोकमत … Read more