Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन
Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन नगर : दर्शक | येथील कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर आज दिनांक २९ एप्रिल रोजी सरपंच स्वाती सुभाष बेरड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निबोडी-दरेवाडी रस्ताचे काम सुरु करण्यासाठी उपोषण व अधिकाऱ्याना जाग येण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन केले. पंधरा दिवसापूर्वी निबोडी, दरेवाड़ी उक्कडगाव,नारायणडोहो हा रस्ता(प्र जिमा … Read more