Rahuri Election | निकालाच्या दिवशी माझ्या विजयाने राहुरी दहशतमुक्त होणार : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

 Rahuri Election | राहुरी शहरात कर्डीले यांची प्रचार फेरी ; चौका-चौकात पुष्पवृष्टी  राहुरी : राहुरी शहरात आज अभूतपूर्व प्रतिसादात प्रचार फेरी काढण्यात आली. भर उन्हात महिला, पुरुष, व्यापारी, व्यावसायिक, मागासवर्गीय समाज, तरूणाईने अभूतपूर्व स्वागत करून निकाल काय असते हे दाखवून दिले आहे. राहुरी शहरात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उद्याच्या निकालानंतर आमदार होताच मी शासनाच्या योजनांची … Read more

Rahuri | पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही : शरद पवार

 आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे जाहीर सभा राहुरी :  फोडाफोडीमुळे लोकसभेत भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच जनता विधानसभेतही त्यांना नाकारेल आणि राज्यात सत्तांतर होईल. प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख … Read more

Rahuri News | पाच वर्षे काडीचेही काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून माझ्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न – शिवाजीराव कर्डिले

 Rahuri News |  भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा राहुरी तालुक्यात प्रचार दौरा नगर: राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात आमदार असताना विकासाची गंगोत्री आणण्यात यश आले होते. सिंचनापासून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. सत्तेत असलो नसलो तरी विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला नाही. दुर्देवाने मागील पाच वर्षांत मतदारसंघात काडीचेही काम झाले नाही. विकासकामांना खीळ बसली.  मी आमदार असताना केलेल्या विकासकामांचे श्रेय … Read more

Crime News: अॅड. मनीषा आणि त्यांच्या पतीचा निर्घृण खून ; जिल्हा हादरला

 Crime News: अॅड. मनीषा आणि त्यांच्या पतीचा निर्घृण खून ; जिल्हा हादरला राहुरी न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या आढाव दाम्पत्याचा निर्घृणपणे खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अॅड. राजाराम जयवंत आढाव (वय  52) आणि अॅड. मनिषा आढाव (वय ; 42) असे या दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये दोघांचे मृतदेह आढळून … Read more

Rahuri Bus Stand: राहुरी बसस्थानक इमारत कामाविरुद्ध हरकत निविदा प्रक्रिया स्थगित करावी मागणी

Rahuri Bus Stand: राहुरी बसस्थानक इमारत कामाविरुद्ध हरकत निविदा प्रक्रिया स्थगित करावी मागणी  Rahuri Bus Stand: अहमदनगर- राहुरी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या इमारतीच्या कामाबाबत प्रसिद्ध झालेल्या निविदेला हरकत घेण्यात आली असून सदरहू बांधकामाची प्रक्रिया त्वरीत थांबविण्यात यावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री ना.एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक यांना लेखी … Read more