Rotary Club | रोटरी क्लब ऑफ अहमदनगर अग्निशमन दलासाठी दंत शिबिर संपन्न

Rotary Club | रोटरी क्लब ऑफ अहमदनगर अग्निशमन दलासाठी दंत शिबिर संपन्न

 Rotary Club |  रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या पुढाकाराने कामगार दिननिमित्त अग्निशमन दलासाठी दंततपासणी शिबिराचे आयोजन अहमदनगर  : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने आज कामगार दिनाचे औचित्य साधत दिनांक 1 मे रोजी अग्निशमन केंद्र,नगर येथे अग्निशमन दलातील जवानांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. “प्रतिबंध हा उपचारांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ” या उद्दिष्टाने हे शिबिर घेण्यात … Read more

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर शाखेचा ७७ वा पदग्रहण कार्यक्रम संपन्न

 रोटरी क्लब ऑफ अहमदनगर शाखेचा ७७ वा पदग्रहण  कार्यक्रम संपन्न           अहमदनगर (प्रतिनिधी) -रोटरी क्लब ऑफ  अहमदनगर शाखेचा ७७ वा पदग्रहण सोहळा  सावेडी येथील मेरीलँड सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमामध्ये वर्ष २०२४-२५ साठी नवनियुक्त अध्यक्ष रो.नितिन थाडे व सचिव रो.सुभाष गर्जे यांनी मावळते अध्यक्ष रो.माधव देशमुख व सचिव रो.दिपक गुजराथी यांच्या कडून विधिवत पदक व कार्याची सूत्रे स्वीकारली. या वेळेस व्यासपीठावर  रेमन मॅगसेसे … Read more

Rotary Club & Dhoot Foundation: प्रत्येकाने स्वच्छतेला महत्त्व दिले पाहिजे – प्रतिभा धूत

 प्रगत विद्यालय व वि. ल. कुलकर्णी शाळेस रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शनीच्या वतीने दोन टॉयलेट      अहमदनगर (प्रतिनिधी)  –  येथील दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक व कै वि .ल . कुलकर्णी विद्यालयास रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शनी यांच्यावतीने श्रीगोपाल रामनाथ धूत फाउंडेशन अहमदनगर यांच्या सीएसआर फंडातून दोन फायबरचे टॉयलेट प्रदान करण्यात आले. यावेळी सोसायटीचे … Read more