Ahmednagar RTO: आरटीओ कार्यालयाचा चाले अजब असा कारभार ! दळणवळणावर मोठा परिणाम
Ahmednagar RTO: आरटीओ कार्यालयात फिटनेस देण्यास विलंब, हजारो वाहने आडकुन पडली अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (RTO) फिटनेस प्रमाणपत्र देण्यास तब्बल १८ दिवसांचा विलंब केल्याने हजारो वाहने अडकून पडली आहेत. या अडथळ्यामुळे वाहन चालक,मालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला मोठा विलंब होत आहे. सध्या महाराष्ट्रात हजारो वाहनांना आरटीओ कार्यालयाकडून फिटनेस प्रमाणपत्र … Read more