Ahmednagar Runners: ‘हम फिट तो नगर फिट’ मोहिमत सहभागी व्हा-योगेश खरपुडे
Ahmednagar Runners: अहमदनगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धेत अहमदनगर रनर्स क्लबचे शेळके, डॉ.मुळे, डॉ.तारडे पोडियम फिनिशर ठरले अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर रायझिंग फौंडेशन आयोजित मॅक्सिमस हाफ मॅरेथॉन मोठ्या उत्साहात, जल्लोषात पार पडली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अहमदनगर रनर्स क्लबचे धावपटू यामध्ये इंजिनिअर, सी.ए., वकिल, डॉक्टर्स, व्यवसायिक सहभागी झाले होते. नगर रायझिंग मॅरेथॉनमध्ये अहमदनगर रनर्स क्लबचे तीन … Read more