Loni | भावी म्‍हणून मिरवून घेणा-याना जनतेने आता माजी करुन टाकले : ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

Loni | भावी म्‍हणून मिरवून घेणा-याना जनतेने आता माजी करुन टाकले : ना.राधाकृष्‍ण विखे पाटील  लोणी ।  नगरची जनता ही महायुतीच्‍याच पाठीशी आहे हे विधानसभेच्‍या निकालाने सिध्‍द करुन दाखविले आहे. निवडणूकीच्‍या निमित्‍ताने महाविकास आघाडीकडून फक्‍त खोटे नॅरेटिव्‍ह पसरविण्‍याचे काम झाले. मात्र सुज्ञ जनतेने त्‍यांना थारा दिला नाही. जाणत्‍या राजांनीही या जिल्‍ह्यात खोटे बोलून दिशाभूल करण्‍याचा … Read more

Sangamner | वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून निषेध : शालिनी विखे पाटील

 Sangamner | वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून निषेध : शालिनी विखे पाटील संगमनेर :  वसंतराव देशमुख यांनी भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात  यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये  मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर … Read more

Dr.Vikhe Patil College | विद्यार्थ्यांनी नवनवीन आव्हाने स्विकारण्यासाठी सज्ज असावे : धनश्री विखे पाटील

 Dr.Vikhe Patil College | डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष स्वागत  अहमदनगर  : दर्शक ।  नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी घडविण्याची येथील शिक्षक व व्यवस्थापन यांची सर्वतोपरी संयुक्त जबाबदारी आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे डॉ. विखे पा. अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच नवनवीन उपक्रमांचे आयोजन करुन तांत्रिक शिक्षण व कौशल्य विकास घडवण्याचे काम … Read more

Dr.Vikhe Patil ITI | डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न

  Dr.Vikhe Patil ITI | डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न अहमदनगर : दर्शक ।        अहमदनगर मधील प्रसिध्द असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे आय. टी आय एम.आय.डी.सी. अहमदनगर येथे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे … Read more

Dr.Vikhe Patil College | विजेसोबत काम करताना सुरक्षेतेची खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे – सुधीर पाटील

 Dr.Vikhe Patil College | डॉ.विखे पा.अभियांत्रिकीत इलेक्ट्रीकल विषयावर सेमीनार संपन्न (छाया : विजय मते अहमदनगर)  अहमदनगर । दर्शक :   विद्युत असुरक्षीतता टाळण्यासाठी विद्युतीय उपकरणे हाताळण्याची आणि देखभाल करण्याची एक सामान्य प्रथा आहे. आजुबाजुच्या लोकांसाठी व पर्यावरण सुरक्षीत ठेवण्यासाठी असलेले धोके ओळखण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण आवश्यक असते. तुम्ही कामावर असाल किंवा घरी दोन्ही सेंटींग्ज विजेवर … Read more

Sujay Vikhe Patil: सुजय विखे विधानसभा लढणार राहुरी, संगमनेर कि अहमदनगर ?

 Sujay Vikhe Patil: सुजय विखे विधानसभा लढणार राहुरी, संगमनेर कि अहमदनगर ? अहमदनगर शहर विधानसभा जागा महायुतीकडून भाजपला मिळाली तर शहरात डॉ सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप अशी लढत पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र महायुतीकडून शहरात अजित पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असताना हि जागा भाजपला मिळण्याची शक्यता कमी आहे परंतु शहर भाजप … Read more

Shirdi MIDC: औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १०० कोटीचा निधी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत निर्णय शिर्डी दि.३१ जूलै २०२४ – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिला.  तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद … Read more

Ahmednagar Khisti Samaj: लसीकरण, मोफत धान्य सर्व योजना जात, धर्म पाहून दिल्या जात नाही : पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील

 डॉ.सुजय विखेच्या प्रचारार्थ कोठीवर खिस्ती समाजाची  बैठक संपन्न                अहमदनगर (प्रतिनिधी) -लोकसभेचे  महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ   अहमदनगरमधील कोठी येथे कदम परिवाराच्या पुढाकारातून खिस्ती समाजाची बैठक पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थतीत  संपन्न झाली.            यावेळी महायुतीचे पदाधिकारी अभय आगरकर,वसंत लोढा,अनिल शिंदे,सचिन जाधव,प्रशांत मुथ्था,माजी … Read more

Ahmednagar Loksabha Election:पहा संपूर्ण प्रचार सभा ! मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल

Sujay Vikhe Patil: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल  अहमदनगर | अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातून भव्य रॅली काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी … Read more

Dr.Vikhe Patil College: शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याची बांधिलकी जोपासावी – तहसिलदार अर्चना पागीरे

 डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालयामध्ये ‘कृषिरंग’ वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न      अहमदनगर (प्रतिनिधी)  – कृषी पदवीसाठी बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून मेहनती असतात. ते कोणत्याही आव्हानाला  सामोरे जावू शकतात. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न, जिद्द, चिकाटी व अथक प्रयत्न करुन उचित ध्येय साध्य करावे.  कृषी क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविण्यासाठी विविध स्पर्धा परिक्षा, फोरम, बॅकींग क्षेत्रात उपलब्ध … Read more