Savedi: मंदिरे हि आपली ऊर्जा केंद्र आहेत-पालकमंत्री राधाकृष्ण विखे
Savedi: सावेडीतील अय्यप्पा मंदिराला भेट व पूजा savedi: अहमदनगर (प्रतिनिधी)-मंदिरे हि आपली ऊर्जा केंद्र आहेत,तेथून आपणाला शक्ती मिळते असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सावेडीतील अय्यप्पा मंदिराला भेट देऊन पूजा केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले,भाजपाचे अभय आगरकर,भैय्या गंधे,शिवसेनेचे आनंदराव शेळके आदी सह मंदिराचे ट्रस्टी व भाविक उपस्थित … Read more