शब्दगंध संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर

 सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर यांची बिनविरोध निवड अ.नगर- दर्शक : “महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित  सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर,जालना यांची निवड करण्यात आली आहे.”  अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी यांनी दिली.      … Read more

शब्दगंध चे सोळावे संमेलन नवोदित साहित्यिकांसाठी पर्वणी : राजेंद्र उदागे

शब्दगंध ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न    नगर – सर्व सभासद साहित्यिकांनी महाराष्ट्रभरातील नवोदित साहित्यिकांना शब्दगंध सोबत जोडून घेण्यासाठी प्रयत्न करावेत,नवोदितांच्या लिहित्या हाताला प्रेरणा देण्यासाठी शब्दगंध सातत्याने प्रयत्नशील राहील, सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन त्यासाठी एक पर्वणी असेल*, असे प्रतिपादन शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले.                शब्दगंध साहित्यिक … Read more

Ahmednagar Granth Utsav: माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे

 माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे अहमदनगर – माणसाच्या जगण्याशी सुसंगत कविता लिहिली तर ती अंतर्मनाला भिडते, असे साहित्य आता खूप कमी निर्माण होत असून कवी लेखकांनीही आपली आपले वाचन वाढवायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी केले.  उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी … Read more