शब्दगंध संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर
सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर यांची बिनविरोध निवड अ.नगर- दर्शक : “महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर,जालना यांची निवड करण्यात आली आहे.” अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी यांनी दिली. … Read more