Savedi: साई मंदिराच्या वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

  Savedi: साई मंदिराच्या वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न             अहमदनगर (प्रतिनिधी) -सावेडी उपनगरातील वसंतटेकडी जवळील संदेशनगर मधील द्वारकामाई साई मंदिराच्या १० वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवा निम्मित आयोजलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमाची सांगता आ संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसाद ने संपन्न झाला तसेच गोरक्ष दुतारे यांचा भक्तिरंग हा हिंदी … Read more