Ahmednagar Samajwadi: समाजवादी पार्टीचे विद्युत महावितरण कार्यालया समोर निदर्शने

 स्मार्ट प्रीपेड मीटरला समाजवादी पार्टीचा विरोध; सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध दर्शवून ही नवीन स्मार्ट मीटर जोडणीची कार्यवाही त्वरीत रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने शहरातील विद्युत महावितरण कार्यालया समोर गुरुवारी (दि.4 जुलै) निदर्शने करण्यात आली. विद्युत महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेशकुमार पवार यांना निवेदनाद्वारे सध्याचे मीटर तशाच स्थितीत चालू … Read more

Ahmednagar History: अहमदनगर नामातंर प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची समाजवादी पक्षाची मागणी

Ahmednagar History: अहमदनगर नामातंर प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची समाजवादी पक्षाची मागणी  अहमदनगर या नावाला विरोध का ? याचा जाहीर खुलासा करण्यात यावा. अन्यथा इतिहासप्रेमी आणि समाजवादी पार्टी तर्फे तिव्र आंदोलन करण्याचे आवाहन अहमदनगर – 28 मे 1490 साली अहमदनगरची स्थापना झाली. ज्या शहर व जिल्हयाला 534 वर्षाचा प्रदिर्घ असा इतिहास असुन जगात सर्वत्र अहमदनगर प्रसिध्द … Read more