Ahmednagar Congress: राष्ट्रवादी काँग्रेसचे मेमन यांचा शहर काँग्रेसमध्ये प्रवेश
Ahmednagar Congress: राष्ट्रवादी काँग्रेसचे मेमन यांचा शहर काँग्रेसमध्ये प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक कासम मेमन यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शहर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर त्यांनी पक्षात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच मेमन यांनी राष्ट्रवादीतील आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा … Read more