Sanjay Raut: नरेंद्र मोदी परवा ध्यान करायला बसले तो प्रचार नव्हता का? : संजय राऊत ; पहा व्हिडिओ

 Sanjay Raut: नरेंद्र मोदी परवा ध्यान करायला बसले तो प्रचार नव्हता का? : संजय राऊत आमच्या तक्रारींची दखल घेतली गेलेली नाही निवडणूक आयोगाला आम्ही १७ पत्रं लिहिली आहेत. तरीही काहीही उपयोग झालेला नाही, भाजपाला मतदान करा, रामलल्लाचं फूकट दर्शन घडवू या घोषणेची तक्रार करणारं पत्रही आम्ही पाठवलं. त्याची तर पोचही आम्हाला निवडणूक आयोगाने पाठवली नाही … Read more

Shivsena: शिवसेनेचं ‘मशालगीत’ लाँच पहा व्हिडीओ ; धगधगती पेटू दे मशाल….

शिवसेनेचं ‘मशालगीत’ लाँच ; धगधगती पेटू दे मशाल…  मुंबई – राज्यातील शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray ) नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) या पक्षाचा उदय झाला. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत दिसून येते. त्यामुळे, दोन्ही पक्षांनी आपआपल्या चिन्हांचा प्रचार … Read more

Satkar: आगळ्या वेगळ्या सत्काराने संजय राऊत भारावले

Satkar: आगळ्या वेगळ्या सत्काराने संजय राऊत भारावले            अहमदनगर (प्रतिनिधी )–येथील नक्षत्र लॉन येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता खा.संजय राऊत हे आले होते. या निमित्ताने जिल्हा वारकरी सेवा संघाच्या वतीने त्याचा आगळ्या वेगळ्या सत्कार जिल्हाध्यक्ष विश्वनाथ राऊत व माजी … Read more

Maharashtra News: जो बायडेनच्या प्रचारालाही एकनाथ शिंदे जाऊ शकतात : संजय राऊत

Maharashtra News: जो बायडेनच्या प्रचारालाही एकनाथ शिंदे जाऊ शकतात : संजय राऊत जो बायडेनच्या प्रचारालाही उद्या एकनाथ शिंदे जाऊ शकतात कारण ते महान नेते आहेत. इतके महान नेते या राज्यात निर्माण झाले नाहीत. दुसऱ्या पक्षातून घेऊन २०१४ नंतर भाजपाने असे अनेक नेते  तयार केले.  पण हे तात्पुरते आहेत. एवढंच नाही तर देशाला २०१४ मध्ये पनवती लागली जी २०२४ मध्ये … Read more