Sant Nirankari | निरंकारी मिशनचा ७७ वा वार्षिक संत समागम १६ पासून

नगरशहरासह जिल्ह्यातून हजारो निरंकारी भक्त उपस्थित राहणार नगर-   सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमीतजी यांच्या पावन छत्रछायेखाली निरंकारी मिशनच्या वतीने तीन दिवसीय ७७ वा वार्षिक निरंकारी संत समागमचे भव्य आयोजन  आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे दि. १६ ते १८ नोव्हेंबर पर्यंत होणार असून संत समागमाला नगर शहर सह जिल्ह्यातून तसेच अहमदनगर क्षेत्र अंतर्गत … Read more

Sant Nirankari | संत निरंकारी फाउंडेशन प्रभावशाली एनजीओ म्हणून सन्मानित

 Sant Nirankari | संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन जनकल्याण सेवांसाठी सर्वात प्रभावशाली एनजीओ म्हणून सन्मानित अहमदनगर (प्रतिनिधी) |   सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली  कार्यरत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला 11व्या सी.एस.आर.शिखर संमेलनात यू.बी.एस.फोरमकडून वर्षातील सर्वात प्रभावशाली एनजीओ (स्वयंसेवी संस्था) म्हणून  विवांता हॉटेल, द्वारका, दिल्ली येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले, अशी माहिती … Read more

Sant Nirankari: निरंकारी मिशनच्या वतीने ‘‘ वननेस वन’’ कार्यक्रम अंतर्गत रविवारी वृक्षारोपण

 निरंकारी मिशनच्या वतीने ‘‘ वननेस वन’’ कार्यक्रम अंतर्गत रविवारी वृक्षारोपण अहमदनगर (प्रतिनिधी) |       सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व पू.निरंकारी राजपिता रमितजी यांचे दिव्य मार्गदर्शन व आर्शिवादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने 2021 साली ‘वननेस वन’ अर्थात लघुवन (समूह वृक्षारोपण) नामक मेगा परियोजना सुरु करण्यात आली. सदर उपक्रमाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन … Read more

Sant Nirankari: परमात्म्याला जाणल्याने जागृत होते एकत्वाची भावना – सुदीक्षाजी महाराज

 निरंकारी सद्गुरु माताजींनी दिला अहमदनगरमध्ये प्रेमाचा दिव्य संदेश      अहमदनगर (प्रतिनिधी)  – ब्रह्मज्ञानाद्वारे परमात्म्याला जाणून  जीवनात धारण  केल्याने सर्वांभूती त्याचेच दर्शन होऊ लागते आणि सहजच परस्पर प्रेमाची व एकोप्याची भावना जागृत होते. असे शुभभाव निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी  नगर येथील भिस्तबाग महाल समोरील मैदानावर आयोजित केलेल्या एक दिवसीय विशाल निरंकारी संत समागमात मोठ्या … Read more

Sant Nirankari: निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे अहमदनगर मध्ये सोमवारी प्रवचन

  Sant Nirankari:  निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे अहमदनगर मध्ये  सोमवारी प्रवचन      अहमदनगर (प्रतिनिधी)  – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन उपस्थितीत येत्या सोमवार दि.5 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत भिस्तबाग महाल समोर, तपोवन रोड, नगर येथे या एक दिवशीय भव्य अशा संत समागमाचे आयोजन करण्यात आले … Read more

Sant Nirankari: महाराष्ट्राचा 57 वा निरंकारी संत समागम होणार नागपूर नगरीत

Sant Nirankari: पुर्वतयारीच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ : नगर झोनचे सेवादलाचा सहभाग      Sant Nirankari: अहमदनगर (प्रतिनिधी)  –  निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये महाराष्ट्राचा 57 वा वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दि. 26 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान सुमठाणा (नागपूर) येथील विशाल मैदानांवर होणार आहे. मानवी जीवन अंतर्मनातील शांती सुखाने परिपूर्ण … Read more

Sant Nirankari: ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानातंर्गत निरंकारी सेवादल कडून रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ

 Sant Nirankari: ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानातंर्गत निरंकारी सेवादल कडून रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ      Sant Nirankari: अहमदनगर (प्रतिनिधी):  भारत सरकारने राष्ट्रपिता गांधीजी यांना स्वच्छांजली वाहण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत ‘एक तारीख एक तास श्रमदान’ करण्याचे आवाहन केले होते. याच अनुषंगाने अहमदनगर रेल्वे प्रशासनाने संत निरंकारी मंडळाच्या नगर शाखा प्रमुख हरिष खुबचंदानी यांच्याशी संपर्क साधत स्टेशन परिसरात आयोजित सफाई … Read more