Shikshak : शिक्षक महासंघांच्या सहसचिवपदी सारडाच्या डॉ.स्मिता भुसे यांची निवड
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघांच्या सहसचिवपदी सारडा च्या डॉ.स्मिता भुसे यांची निवड अहमदनगर । दर्शक :- कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ या शासनमान्य नोंदणीकृत संघटनेची नवीन कार्यकारी ची निवड नुकतीच महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभा घेऊन जाहीर करण्यात आली. सन 2010 पासून ही संघटना महाराष्ट्रात … Read more