KBP University Satara: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे बोधवाक्य आता ‘अत्त दीप भव’
बोधवाक्य सूचक ‘प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचा विद्यार्थी मेळाव्यात सन्मान सातारा / प्रतिनिधी: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये दिनांक २७ जुलै २०२४ रोजी माजी विद्यार्थी मेळावा नुकताच घेण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठास ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी सुचवले व ते विद्यापीठ नियामक मंडळाने मान्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान रयत … Read more