Satkar | रांजणी गावाने व माजी विद्यार्थ्यांनी केलेला गौरव हे माझ्या जीवनातील खुप मोठे कौतुक – वसंत बनकर

 Satkar | रांजणी गावाने व माजी विद्यार्थ्यांनी केलेला गौरव हे माझ्या जीवनातील खुप मोठे कौतुक – वसंत बनकर अहमदनगर । दर्शक :       नगर- आदर्श शिक्षण व्यवस्था ही कोणत्याही समाजव्यवस्थेचे देशाचे बलस्थान असते. शिक्षकांची भूमिका हि  खरे तर माणूस घडविणार्या शिल्पकाराची असते. शिक्षकांमध्ये प्रचंड क्षमता व सामर्थ्य आहे. 1968 ते 1978 या 10 वर्षाच्या काळात … Read more

Satkar | तलाठी परीक्षेत उत्तीर्ण प्रथमेश तिवारी उद्योजक मुनोत यांच्या हस्ते सन्मान

Satkar |  नेवासकर पेट्रोल पंपाच्या कर्मचारी पौर्णिमा तिवारी यांचे सुपुत्र प्रथमेश परीक्षेत घवघवीत यश अहमदनगर : अहमदनगर मधील नेवासकर पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या सौ. पौर्णिमा तिवारी तसेच संजय तिवारी यांचे सुपुत्र प्रथमेश तिवारी यांनी नुकत्याच पार पडलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे आनंदाचे वातावरण पसरले असून, तिवारी कुटुंबाचा हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. … Read more

Deshpande Hospital | श्रीमती सुमन रोडे (आक्का) निवृत्त ; आ.संग्राम जगताप यांच्यावतीने सन्मान

 श्रीमती सुमन बाळासाहेब रोडे (आक्का) 35 वर्षाच्य प्रदिर्घ सेवेतुन कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल मधुन निवृत्त ; आ.संग्राम जगताप यांच्या वतीने खास सन्मान अहमदनगर : दर्शक ।      अहमदनगर जिल्ह्यामध्ये महिलांसाठी सुप्रसिद्ध असलेले कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल (आरोग्यविभाग) मधून 35 वर्षांच्या प्रदिर्घ सेवेतुन श्रीमती सुमन बाळासाहेब रोडे या निवृत्त झाल्या.      आक्का नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीमती रोडे यांना … Read more

Paulbudhe School: राज्य क्रीडा अधिकारी श्‍वेता गवळीचा सत्कार

  विद्यार्थ्यांचा कला, क्रीडा स्पर्धेतील यशांमुळे पाउलबुधे शाळेची वेगळी ओळख – देशमुख नाना अहमदनगर (प्रतिनिधी) : स्व.डॉ.ना.ज.पाउलबुधे यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात पुर्ण होत असून कष्टकरी घट कांसाठी व त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संकुल उभारणीचा पाया रचला पालकांनी आपल्या पाल्यांना प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत या संस्थेत प्रवेश घेतला यामधून असंख्य विद्यार्थी  घडले. कोणी कलाक्षेत्रात तर … Read more

Satkar: शंकर महाराजांची भुमिका साकारणाऱ्या आरुष बेडेकरचा सत्कार

 Satkar: शंकर महाराजांची भुमिका साकारणाऱ्या आरुष बेडेकरचा सत्कार  अहमदनगर (प्रतिनिधी)  कलर्स मराठी वाहीनीवर योग योगेश्वर जयशंकर या मालीकेतील शंकर महाराजांची भुमिका साकारनारे  चि. आरुष प्रसाद बेडेकर  यांनी  अशोक दतात्रय नांदूरकर सराफ या दालनास भेट दिली असता त्याचे कौतुक  करतांनामहेंद्र नांदूरकर,जितेंद्र नांदूरकर,प्रशांत डहाळे ,निरज राठौर ,प्रविण नल्ला ,श्रवण शर्मा

Satkar: सिद्धेश तागडचे युपीएससी परिक्षेत यश तरुणांना प्रेरणादायी – माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे

 सिद्धेश तागडचे युपीएससी परिक्षेत यश तरुणांना प्रेरणादायी – माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे      अहमदनगर (प्रतिनिधी)  – कुठलीही खाजगी शिकवणी लावलेली नसतांना स्वत:च्या कष्टावर व आत्मविश्‍वासामुळे सिद्धेश तागड या ग्रामीण भागातील युवकाने युपीएससी परिक्षेत मिळविलेले यश तरुणांना प्रेरणादायी असेच आहे. आज स्पर्धा परिक्षांची तरुण मोठ्या प्रमाणात तयारी करत आहेत. परंतु जिद्द, चिकाटी आणि मेहनत जो करतो … Read more

Dr.Paulbudhe College: विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करा-आर.ए.देशमुख

 डॉ.पाउलबुधे विद्यालयात 10वी, 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव      अहमदनगर (प्रतिनिधी)  – दहावी व बारावी हा जीवनाचा पहिला टप्पा आहे. आयुष्याच्या पुढील टप्प्यात यशस्वी होण्यासाठी स्वत:च्या पायावर उभे राहून आई-वडिलांनी केलेले संस्कार शिक्षकांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी तुमचे चांगले करिअर घडविण्यासाठी मोलाची ठरणार आहे.  मात्र तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचे, त्याबाबत ध्येय निश्‍चित करा. आवडीच्या क्षेत्रातच … Read more

Satkar: एकत्रित कुटूंबातून मिळणारी एनर्जी दीर्घकाळ टिकून राहते -विरेंद्र शिंदे

 स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कार      अहमदनगर (प्रतिनिधी)  –  पुर्वीची एकत्र कुटूंबपद्धती नष्ट होत असून आज चौकनी कुटूंब पद्धती रुजू होत आहे. त्यामुळे नात्यातील दुरावा निर्माण होत आहे. आज नोकरी, व्यवसाय यानिमित्त कुटूंबातील सदस्य विभक्त होत आहे. त्यामुळे मानसिक, शारीरिक  समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकत्रित कुटूंबामुळे प्रत्येकाचे सुख-दु:ख हे वाटून घेतली … Read more

Satkar: कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर

स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा     अहमदनगर (प्रतिनिधी)  – कष्ट हे प्रत्येकाला करावेच लागते. कष्टाशिवाय पर्याय नसतो. एखादा उदयोजक, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक, दुकानदार हे सर्व आपल्या कामगारांच्या विश्वासावर व्यवसायात प्रगती करत असतात. कामगार हा व्यावसायिकांचा कणा आहे. अशा या कामगारांना रोजच मान-सन्मान दिला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीकांत अष्टेकर यांनी केले.      1 मे महाराष्ट्र – … Read more

Satkar: मानव सेवेत ईश्वरी सेवेचे व्रत जसपाल नारंग जोपासत आहेत -प्रमोदकुमार छाजेड

 मानव सेवेत ईश्वरी सेवेचे व्रत जसपाल नारंग जोपासत आहेत -प्रमोदकुमार छाजेड      अहमदनगर (प्रतिनिधी)  – स्वत:चा उद्योग, व्यवसाय सांभाळून गेल्या 30 वर्षांपासून सर्वसामान्य लोकांना समाज सेवा म्हणून मोफत होमिओपॅथी उपचार व औषधे देऊन मानव सेवेत, ईश्वरीय सेवेचे व्रत जसपाल नारंग जोपासत आहेत. या सेवेत पत्नी निता नारंग साथ देत आहेत. महाग होत चाललेल्या आरोग्य सेवेत … Read more