Satkar: शहराच्या दृष्टीने पूजा वराडेचे यश अभिमानास्पद – आ. संग्राम जगताप

 शहराच्या दृष्टीने पूजा वराडेचे यश अभिमानास्पद – आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी तिचा गौरव केला. भिंगार येथे वराडे यांच्या निवासस्थानी झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी हरदिन मॉनिंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ, भिंगार येथील देवांग कोष्टी समाजाचे … Read more

Satkar: पीएसआय सुषमा आव्हाड हिचा पांगरमल ग्रामस्थांतर्फे सत्कार

जिद्द, अथक परिश्रमाची धमक असेल तर यश निश्चित -आदिनाथ शास्त्री      अहमदनगर (प्रतिनिधी) – कोणतेही यश हे सहजा-सहजी मिळत नसते. त्यासाठी जिद्द, अथक परिश्रमाची गरज असते. आपले ध्येय निश्चित असेल, हेतू चांगला असेल तर त्यास परमेश्वराचीही साथ मिळत असते. आज पोलिस उपनिरिक्षक परिक्षा उर्त्तीण झालेल्या सुकन्या सुषमा आव्हाड यांना समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. पदाच्या … Read more

Satkar: द्विधा मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी अंजलीताईंचे व्याख्याने मार्गदर्शक – संजय देवळालीकर

 उप जिल्हाधिकारी सौ.अंजलीताई धानोरकर यांचा लाड सुवर्णकार समाज ट्रस्ट च्यावतीने सत्कार      अहमदनगर (प्रतिनिधी)  – आज धावपळीच्या युगात मनुष्याला नाते टिकविणे अवघड झाले आहे. करिअरच्या मागे लागल्याने कुटूंब, परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या द्विधा मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सौ.अंजलीताई यांचे व्याख्याने हे मार्गदर्शक ठरत आहेत. कुटूंब … Read more

Womens Day Ahmednagar: महिला दिनानिमित्त कोतवालीत महिला पोलिसांचा सन्मान

  Womens Day Ahmednagar: महिला दिनानिमित्त कोतवालीत महिला पोलिसांचा सन्मान  अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महिला पोलिसांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीसांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. या सत्कार सोहळ्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित … Read more

Satkar: नामकरणाचे आनंद त्याबरोबर शहरातील जलव्यवस्थापन बदलणे गरजेचे-पोपट पवार

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण ठराव तातडीने शासन दरबारी पाठवल्याबद्दल जाहीर सत्कार संपन्न                      अहमदनगर (प्रतिनिधी) नगर-पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण ठराव तातडीने शासन दरबारी पाठवल्याबद्दल प्रशासकीय टीमचा  सत्कार पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला आयुक्त  पंकज जावळे आणि ठराव समिती सदस्य गण डॉ.प्रदीप पठारे (अतिरिक्त आयुक्त)सचिन बांगर(उपयुक्त) ,मनोज पाखरे(शहर अभियंता),मेहेरे लहारे(आस्थापना प्रमुख), सचिन धस(लेखाधिकारी), विशाल … Read more

Satkar: मिळालेल्या पदाचा उपयोग समाजासाठी करावा-नगरसेविका बोज्जा

 Satkar: महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक संचालक पदी श्रीनिवास सब्बन यांची निवड झाल्याबद्दल बोज्जा कुटुंबियांकडून सन्मान  अहमदनगर (प्रतिनिधी) -पद्माशाली समाजातील युवक श्रीनिवास सब्बन  याने महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक आणि आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक पदी निवड झाल्याबद्दल बोज्जा परिवाराकडून मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा यांचे हस्ते सन्मान करण्यात आला या … Read more

Mararthi Bhasha: मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा – डॉ.अस्मिता अष्टेकर

  Mararthi Bhasha: सायंतारा ग्रुपतर्फे मराठी अध्यापिका प्रा.डॉ.स्मिता भुसे यांचा सन्मान      अहमदनगर (प्रतिनिधी)  – भाषा पक्की असेल तर जगातील कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो. मराठी भाषेतून शिक्षण घेताना नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवा म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीची धडे देणे अनिर्वाय केले आहे, असे प्रतिपादन डॉ.अस्मिता अष्टेकर यांनी केले. … Read more

Ahmednagar BJP: आनंदी बाजार व्यापारी व रहिवाशी यांच्या वतीने वसंत लोढा यांचा सत्कार संपन्न

  Ahmednagar BJP: आनंदी बाजार व्यापारी व रहिवाशी यांच्या वतीने वसंत लोढा यांचा सत्कार संपन्न          नगर-नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी व  भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर आनंदी बाजार येथील रहिवासी वसंत लोढा यांची निवड झाली त्याबद्दल आज आनंदी बाजार मधील व्यापारी व रहिवाशी यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.  यावेळी अजय गुगळे,दिलीप पाठक,सुहास पाथरकर,श्रीकांत गायकवाड,शेखर … Read more

Ahmednagar BJP: भाजप कार्यालयात वसंत लोढा यांचा सत्कार

 Ahmednagar BJP: भाजप कार्यालयात वसंत लोढा यांचा सत्कार          अहमदनगर (प्रतिनिधी)– भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर सदस्यपदी माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांची निवड झाली आहे.त्याबद्दल आज भाजप कार्यालयात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लोकसभाप्रमुख बाबासाहेब वाकळे,लोकसभा निवडणुक समन्वयक प्रा.भानुदास बेरड,जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी,विनायक देशमुख प्रशांत मुथा, मयुर बोचुघोळ, नितिन शेलार, स्वप्नील बेद्रे,  सुजय मोहिते, साहिल शेख, भरत ठुबे, कार्तिक पगारे, सौ.कालिंदी केसकर, गिता गिल्डा, प्रिया जानवे महेश … Read more

Sangamner News: अंजुमन इस्लाम ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदी चौधरी व सचिवपदी खान यांची नियुक्ती

 Sangamner News:  अंजुमन इस्लाम ट्रस्ट संगमनेरच्या  मुख्य विश्वस्तपदी अब्दुल्लाह चौधरी व  सचिवपदी हाजी शौकतखान यांची नियुक्ती        संगमनेर  (प्रतिनिधी) : अंजुमन इस्लाम ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदी अब्दुल्लाह चौधरी व संस्थेच्या सचिव पदी हाजी शौकतखान पठाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल संगमनेर येथील  जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटर,संघर्ष सेवाभावी संस्था, सम्मान समिती, सहारा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले … Read more