Satkar: पोलिस उपाधिक्षक लोखंडे यांचा श्री संताजी पतसंस्थेच्यावतीने सत्कार
Satkar: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक प्रविण लोखंडे यांचा श्री संताजी पतसंस्थेच्यावतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी) – येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नूतन पोलिस अधिक्षक प्रविण लोखंडे यांचे श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने स्वागत करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे मानद सचिव हरिभाऊ डोळसे, अॅड.अर्जुनराव काळे, श्रीराम हजारे, पतसंस्थेचे अधिकारी जब्बारभाई शेख, प्रमोद वाळके, पो.कॉ. … Read more