Devgao Sarpanch: देवगांवच्या सरपंचपदी झालेली निवड राणीताई शिंदे सार्थ ठरवतील – आ.संग्राम जगताप
Devgao Sarpanch: देवगांवच्या सरपंचपदी झालेली निवड राणीताई शिंदे सार्थ ठरवतील – आ.संग्राम जगताप Devgao Sarpanch: अहमदनगर (प्रतिनिधी) – सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रासह सध्या महिला भगिनी नोकरी, व्यवसाय करुन कुटूंबाची जबाबदारी पार पाडून, पतीच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करतात. 33 टक्के महिला आरक्षणामुळे राजकारणात देखील महिला आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत. सुसंस्कृत व सुशिक्षित अशा सौ.राणीताई शिंदे यांची … Read more