अहमदनगर जिल्हा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 अहमदनगर जिल्हा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न      नगर – अहमदनगर जिल्हा वाचनालयाची 2023_24 साठी ची वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राध्यापक शिरीष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, खजिनदार तनवीर खान, संचालक किरण अग्रवाल, शिल्पा रसाळ, प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी ,संजय चोपडा, राहुल तांबोळी, डॉक्टर शैलेंद्र पाटणकर ,कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल … Read more

कार्तिका विलकू निम्मित मंदिर फुलांनी सजावट

 कार्तिका विलकू निम्मित मंदिर फुलांनी सजावट श्री अय्यप्पा मंदिरामध्ये  ६०दिवसांच्या मंडल महापूजा आणि मकर विल्लकु उत्सवात कार्तिका विलकू निम्मित मंदिर फुलांनी सजवण्यासाठी महिला भाविकांनी फुलांच्या माळा तयार केल्या. 

कलियुगामध्ये नामस्मरण गरजेचे आहे : सचिन जगताप

टिव्ही.सेंटरच्या दत्त मंदिरात महाप्रसाद संपन्न                  नगर- या कलियुगामध्ये  नामस्मरण हेच साधन आहे.हे सर्व थोर संतानी सांगितले आहे.आपल्याकडे भगवान श्री दत्तात्रेय गुरूंची मोठी  अवतार परंपरा असून त्याद्वारे जनउध्दारणाचे कार्य सतत चालु आहे.या परंपरेत अनेक संताची मांदियाळी असून आजच्या परिस्थितीत नामस्मरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जी प … Read more

आठरे पाटील स्कूलचे दोन्ही फुटबॉल संघ आंतरशालेय फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य

 आठरे पाटील स्कूलचे दोन्ही फुटबॉल संघ आंतरशालेय फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य                   नगर-शहराच्या सावेडी येथील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेचा १४ वर्षांखालील मुलांचा फूटबॉल संघ आणि १७ वर्षांखालील मुलांच्या फूटबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत आंतरशालेय फूटबॉल स्पर्धेत शाळेच्या दोन्ही संघांनी आंतरशालेय फुटबॉल चषक पटकावला.   … Read more

आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये आंतरशालेय क्राॅस कंट्री स्पर्धा संपन्न

 आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये आंतरशालेय क्राॅस कंट्री स्पर्धा संपन्न               नगर-सावेडीतील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेत  आंतरशालेय क्राॅस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वीचे ४५५ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.या स्पर्धेचा प्रारंभ शाळेचे मुख्याध्यापक,समन्वयक आणि प्राथमिकच्या विभाग प्रमुख … Read more

Savedi | कार्तिक पौर्णिमाला सावेडीतील अय्यप्पा मंदिरात भाविकांची दर्शनाला गर्दी

 कार्तिक पौर्णिमाला सावेडीतील अय्यप्पा मंदिरात भाविकांची दर्शनाला गर्दी                नगर-सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात कार्तिक पौर्णिमे निम्मित भाविकांनी दिवसभर दर्शनास गर्दी केली होती तर संध्याकाळ पासून दर्शनाला रांग लागली होती                 दक्षिण भारतीयासह महारास्त्रातील भाविकाची श्रद्धा असलेले  अय्यप्पाचे मंदिर  केरळ मधील शबरीमळा येथे आहे, … Read more

Savedi | अय्यप्पा मंदिरात ६०दिवसांचा मकर विल्लकु महोत्सवास १६ नोव्हे पासून प्रारंभ

 Savedi | अय्यप्पा मंदिरात ६०दिवसांचा मकर विल्लकु महोत्सवास १६ नोव्हे पासून प्रारंभ            नगर-सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिर हे अत्यंत आकर्षक असून यामध्ये अय्यप्पा स्वामी,गणपती व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहे या मंदिरामध्ये १६ नोव्हेबर पासून ६०दिवसांच्या मंडल महापूजा आणि मकर विल्लकु महोत्सव १६ नोव्हे २४  ते १४जाणे २५ पर्यंत होणार  आहे त्यानिमित्ताने … Read more

Savedi | दुसर्‍यांच्या सुखात स्वतःचा आनंद शोधा- सुखटणकर

 माणुसकीची भिंत उपक्रमास सावेडीत चांगला प्रतिसाद         नगर – माणसाने माणुसकी हा धर्म पाळला तर समाजातील सर्व जाती धर्मात सर्व धर्म समभाव निर्माण होईल. एकमेकांचे सुखदुःख वाटून घेण्यात मानवधर्म आहे. त्यामुळेच नको असेल ते द्या. हवे असेल ते घेऊन जा. या माणुसकीची भिंत संकल्पनेला दिवाळी सणात गोरगरीब, वंचित कुटुंब, गरजूंना मोठा आधार मिळाला … Read more

आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

 आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न          नगर – मधील  आठरे पाटील पब्लिक स्कूल या  शाळेमध्ये   मार्च, 1991 ते  2024 पर्यतचे एस. एस. सी. परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व माजी माजी वि‌द्यार्थ्यांचा स्नेहमेळावा डॉ. अनिल आठरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित करण्यात आला  होता, यावेळी  कार्यक्रमासाठी सर्व माझी विद्यार्थी व विद्यार्थिनी  व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक-शिक्षिका उपस्थित  होते,       डॉ राहुल धुत व डॉ आठरे  यांच्या … Read more

Yatra | निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने महिलांसाठी “यात्रोत्सव 2024”

 Yatra | निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने महिलांसाठी “यात्रोत्सव 2024” अहमदनगर । दर्शक :  निलेश लंके प्रतिष्ठान आणि अभिषेक कळमकर यांच्या वतीने आयोजित “यात्रोत्सव 2024” अंतर्गत महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शनाची अनोखी सोय करण्यात आली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या यात्रेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागातून बसेसचे नियोजन केले गेले आहे, ज्यामुळे महिलांना … Read more