Onam | अहमदनगर शहरात ओणम उत्साहात साजरा
Onam | अहमदनगर शहरात ओणम उत्साहात साजरा अहमदनगर : दर्शक । केरळ राज्यात नववर्षाची सुरूवात ओणम या सणापासून होते.त्यामुळे केरळी लोकं हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.नगरमध्येही सर्वानी हा उत्सव साजरा केला असून नगर शहरात केरळी व मल्याळी कुटूंबियांची असंख्य घरे आहेत,येथील मजदूर सेनेचे पदाधिकारी व भाजप साऊथ इंडियन सेलचे जिल्हाध्यक्ष वसंत सिंग यांच्या सावेडी … Read more