Indorikar Maharaj: आजच्या पिढीला संतांचे विचार प्रेरणादायी : इंदुरीकर महाराज
सावेडी मध्ये संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने इंदुरीकर महाराजांचे कीर्तन संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी) –आजच्या व येणाऱ्या पिढीला संतांचे विचार प्रेरणादायी असून ते रुजविण्याचे काम कीर्तनाच्या माध्यमातून होत असते वारकरी संप्रदाय खूप महान असून त्याचा वारसा आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचं आहे.ज्ञान देव आहे व देव ज्ञान आहे देव भेटायची गोष्ट नसून ती अनुभवाची गोष्ट आहे. उपवास व … Read more