Savedi News: चांगले आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली – डॉ.सोनल भालसिंग

 Savedi News:  सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ‘मानवी आरोग्य विषयी’ चर्चासत्र संपन्न      Savedi News:  अहमदनगर (प्रतिनिधी)– मनुष्याचे वय जसजसे वाढते तसेतसे हाडांना ठिसूळपणा येतो. गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी ही लक्षणे हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्याने होत असते. त्यासाठी मानवी शरीराला व्यायाम, योगासन यांची गरज असून, आहारात सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ, फळे यांचा समावेश असावा. आपल्या … Read more

Ayyapa Mandir Savedi: अय्यप्पा मंदिरात ६०दिवसांचा मकर विल्लकु महोत्सवास प्रारंभ

  Ayyapa Mandir Savedi: अय्यप्पा मंदिरात  ६० दिवसांचा  मकर विल्लकु महोत्सवास प्रारंभ               Ayyapa Mandir Savedi: अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिर हे अत्यंत आकर्षक असून यामध्ये अय्यप्पा स्वामी,गणपती व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहे या मंदिरामध्ये १७ नोव्हेबर पासून ६०दिवसांच्या मंडल महापूजा आणि मकर विल्लकु महोत्सव प्रारंभ झाला  आहे त्यानिमित्ताने रोज धार्मिक कार्यक्रम होत  आहे अशी अध्यक्ष के के शेट्टी यांनी दिली आहे.             श्री अय्यप्पा मंदिरात … Read more

Ward No 6: समस्यामुक्त प्रभाग करण्याचा आपला प्रयत्न – नगरसेविका वंदना ताठे

 Ward No 6: प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिंदे मळा येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ     Ward No 6: अहमदनगर (प्रतिनिधी)  –  प्रभागातील प्रत्येक नागरिकांना मुलभुत सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजे, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यास प्राधान्य दिले गेले, नागरिकांचेही विकास कामांसाठी सहकार्य मिळत असल्याने प्रभागात चांगली विकास कामे होत आहेत.  प्रत्येक भागातील ड्रेनेज, … Read more

Ward No 2: कर्तव्यदक्ष नगरसेवकांमुळे प्रभागातील विकास कामांना गती – आ.संग्राम जगताप

 Ward No 2: नगरसेवक त्र्यंबके, पाउलबुधे यांच्या प्रयत्नातून गुलाबनगरला रस्ते कामाचा शुभारंभ     Ward No 2:  अहमदनगर (प्रतिनिधी):  नगर शहर हे खेडे गाव ही संकल्पना आज विकास कामांमुळे इतिहास जमा होत आहे. शहर विकासासाठी राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवित शहरातील रस्त्यांबरोबरच बाह्यवळण रस्ते, प्रत्येक प्रभागतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण, डांबरीकरण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. … Read more

Savedi- सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्या सदस्यांनी घेतला धम्माल सहलीचा आनंद

 Savedi- सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्या सदस्यांनी घेतला धम्माल सहलीचा आनंद    Savedi-  अहमदनगर (प्रतिनिधी):   खेळ, कला, क्रीडा, मनोजरंनाबरोबरच ज्येष्ठांचा अध्यात्मिक विकास व्हावा, या दृष्टीने मंच सहलीचे  आयोजन करत असते. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्यावतीने सराला बेट (पुणतांबा), हरिहरेश्वर, केशव गोविंद मंदिर या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष आदिनाथ जोशी यांनी सांगितले.      प्रारंभी नगरमधून … Read more

Ward No 2: अभ्यासू लोकप्रतिनिधी काय करु शकतो हे कामांमधून खा.डॉ.सुजय विखे यांनी दाखवून दिले – निखिल वारे

  Ward No 2:  लक्ष्मीनगरमधील बंद गटार पाईपलाईन कामाचा शुभारंभ      Ward No 2: अहमदनगर (प्रतिनिधी): माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नातून व खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने प्रभाग क्र.2 मधील लक्ष्मीनगर येथील बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ निखिल वारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी बोलतांना श्री.वारे म्हणाले, खा.डॉ.सुजय विखे यांनी नगरकरांच्या मुलभूत अडचणी मध्ये … Read more

Drawing Competiton: स्पर्धेतून गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते : निखिल वारे

 Drawing Competiton:  राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न     Drawing Competiton: अहमदनगर (प्रतिनिधी) सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले करिअर घडविण्यासाठी आयोजित होणार्‍या स्पर्धामध्ये सहभाग घेऊन गुणवत्ता सिद्ध करावी. नगरमध्ये सावेडी उपनगरात प्रथमच राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.  अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. राज्यातून आलेले विद्यार्थी, चित्रकला मध्ये रमून गेले. स्पर्धेच्या माध्यमातून कला-गुणांना वाव मिळाला. … Read more

Drawing Competition: विकास कामे करतांना कला-क्रीडा क्षेत्रही विकसित होणे गरजेचे : खा.सुजय विखे

 Drawing Competition:  राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेला 8 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती : साईराज ठरला सर्वांचे आकर्षण      Drawing Competition:  अहमदनगर (प्रतिनिधी):  शहर विकासात भौतिक सुविधांबरोबर कला-क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हेही महत्वाचे आहे. विकास कामे करतांना कला-क्रीडा क्षेत्रही विकसित होणे गरजेचे असते, त्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ मिळूवन दिल्यास आपल्या शहराचे नाव राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचते. आज निखिल वारे यांनी … Read more

Satkar: पोलिसांच्या तत्परतेने गुन्हेगारी रोखण्यास मदत-निखिल वारे

 Satkar: तोफखाना पोलिसांचा शिवनगरचे नागरीक व नगरसेवकांच्या हस्ते सत्कार      Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी) : पोलिस हे जनतेचे मित्र असल्याने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कायम सेवेत असतात. पोलिसांचा धाक गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. तरीही गुन्हेगार नवीन युक्त्या काढून गुन्हे घडतच आहेत. सावेडी उपनगरातील शिवनगर येथील सिद्धेश्वर मंदिर, डोकेनगर मधील साईबाबा मंदिर तर सूर्यनगर च्या गणेश मंदिरातील दानपेट्या … Read more

SAMUDAYIK VIVAH: श्रमिक बालाजी देवस्थानच्यावतीने सव्वा रूपयात सामुदायिक विवाह

 श्रमिक बालाजी देवस्थानच्यावतीने सव्वा रूपयात सामुदायिक विवाह            SAMUDAYIK VIVAH: अहमदनगर (प्रतिनिधी) -सावेडीतील श्रमिक नगर येथील श्री श्रमिक बालाजी देवस्थानच्या ३० व्या वार्षिक महोत्सवा निमित्त श्री व्यकंटेश्वर कल्याणम सोहळा शनिवार २६ ऑगस्ट रोजी दुपारी संपन्न होणार आहे त्याच सभामंडपात सव्वा रूपयात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. सामुदायिक विवाह ही काळाची गरज … Read more