Sitaram Sarda School | विद्यार्थ्यांनी घेतली कॉपीमुक्त परीक्षेची शपथ
Sitaram Sarda School | हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात उपक्रम नगर : दर्शक । नगर – मार्च 2025 एसएससी परीक्षेसाठी तसेच विद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेत आम्ही कोणत्याही प्रकारची कॉपी करणार नाही. तसा विचार देखील परीक्षेच्या आधी करणार नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करून पूर्ण पेपर लिहू. पालकांच्या कष्टाची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी आम्ही कष्ट … Read more