Shikshak Bharti | अल्पसंख्यांक शाळेत ८०% पदभरतीचा आदेश निर्गमित

शिक्षक भारतीच्या प्रयत्नाला यश-सुनील गाडगे अहमदनगर । दर्शक :  राज्यातील खाजगी अल्पसंख्यांक शाळेतील रिक्त पदापैकी ८०% पदे भरण्याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक शाळामधील रिक्त पदापैकी ५०% पदे भरण्यासंबंधी आदेश होता, आता राज्यातील अल्पसंख्यांक शाळामधील रिक्त पदापैकी ८०% रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात      कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांशी यासंदर्भात … Read more

Podar School | पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंचे मार्शल आर्ट बेल्ट परीक्षेत यश

Podar School |  पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंचे मार्शल आर्ट बेल्ट परीक्षेत यश अहमदनगर । दर्शक :        शहरातील अरुणोदय क्रीडा प्रतिष्ठानच्या व दि इंडियन पावर मार्शलआर्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परीक्षेमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत घवघवीत यश संपादन केले.        त्यामध्ये  ब्राउन बेल्ट-श्रेया पाठक,शनया … Read more

School Football | आठरे पाटील पब्लिक स्कूल मध्ये शालेय फूटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रदान

 आठरे पाटील पब्लिक स्कूल मध्ये शालेय फूटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रदान          अहमदनगर । दर्शक :   शहराच्या सावेडी विभागातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेचा १४ वर्षांखालील मुलांचा फूटबॉल संघ आणि १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या  फूटबॉल संघाने शालेय फूटबॉल स्पर्धेत बाजी मारली.त्याचा आज संस्थेच्या वतीने शाळेत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात … Read more

Teachers Day Workshop | शिक्षक दिन मतिमंद शाळेत व कार्यशाळेत साजरी

Teachers Day Workshop | शिक्षक दिन मतिमंद शाळेत व कार्यशाळेत साजरी अहमदनगर : दर्शक ।  नगर – मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित मतिमंद मुलांची शाळा व ज्योत्स्ना उदयोग केंद्र सोसायटी कार्यशाळा, टिळक रोड, अहमदनगर येथे आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थचे मानद सचिव श्री.पी.डी. कुलकर्णी साहेत तसेच संस्थेचे जेष्ठ सदस्य … Read more

Dr.Paulbudhe HighSchool: डॉ.पाऊलबुधे विद्यालयात सखी सावित्री समितीचे गठन

 डॉ.पाऊलबुधे  विद्यालयात सखी सावित्री समितीचे गठन अहमदनगर : दर्शक |  राज्यातील शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करणेबाबत शासन निर्णयानुसार वसंत टेकडी येथील डॉ. ना. ज. पाऊलबुधे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सभा घेण्यात आली.      या सभेचे अध्यक्षा प्राचार्या डॉ. रेखाराणी खुराणा उपस्थित होत्या. डॉ.ना.ज.पाऊलबुधे संकुलाचे … Read more

Markendeya School: महापद्मसेनेच्या वतीने स्वातंत्र दिनानिमित्त निराधार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

 महापद्मसेनेच्या वतीने स्वातंत्र दिनानिमित्त निराधार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)       15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन हा विविध उपक्रमांनी साजारा केला जातो. निराधार कुटूंबातील विद्यार्थ्यांना या दिनी शैक्षणिक मदत देऊन हा दिवस साजरा करण्याच्या उद्देशाने महापद्मसेनेच्या वतीने ‘चला देऊ शैक्षणिक स्वातंत्र्य अभियान’ या उपक्रमात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.      15 ऑगस्ट निमित्त महापद्मसेनेच्यावतीने श्रमिकनगर येथील श्री … Read more

School: आठरे पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यानी बनविल्या राख्या

 आठरे स्कूलच्या विद्यार्थ्यानी बनविल्या राख्या  अहमदनगर (प्रतिनिधी) :            स्वतः बनवलेली राखी भावाला बांधणे किंवा आपण बनविलेली राखी बहिणीकडून बांधून घेणे या सारखा दुसरा  आनंद नाही. बहीण भावाच्या या प्रेमाला अजून आनंद मिळावा म्हणून हा उपक्रम आयोजित केला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो असे प्रतिपादन आठरे पाटील पब्लिक स्कूल संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे यांनी … Read more

मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने पंचशील विद्यामंदीर शाळेत वही वाटप

 मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने पंचशील विद्यामंदीर शाळेत वही वाटप  अहमदनगर (प्रतिनिधी ) |           येथील सिद्धार्थनगर मधील पंचशील विद्यामंदीर प्राथमिक शाळा मधील सर्व विध्यार्थ्यांना मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व  शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले,शाळा संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड,दलित आघाडी शिवसेना प्रमुख पोपटराव पाथरे ,जिल्हा शिवसेना उपप्रमुख  … Read more

Ahmednagar Sports: आठरे पाटील स्कूल आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य

  Ahmednagar Sports: आठरे पाटील पब्लिक स्कूल आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य      अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील वाडिया पार्क मैदानावर घेण्यात आलेल्या आंतरशालेय सुव्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या 15 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात आयकॉन पब्लिक स्कूलच्या संघाला 2 वि. 0 गोलनी पराजीत करुन अजिंक्यपद पटकाविले. या विजयात संघातील खेळाडू चंद भानुदास,चंद अशोक यांनी सिंहाचा वाटा उचलला.       … Read more

तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया ‘या दिवशी’ सुरू होणार

 तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली आरटीई  प्रवेश प्रक्रिया  ‘या दिवशी’ सुरू होणार   अहमदनगर  –   शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी न्यायालयाच्या निकालानंतर जाहीर झाली आहे. त्यानुसार सोमवारी या सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश येण्यास सुरुवात होईल.  दरम्यान, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली ही प्रवेश प्रक्रिया … Read more