गांधी विचारांच्या परीक्षेत सीताराम सारडाच्या 56 विद्यार्थ्यांचे यश
गांधी विचारांच्या परीक्षेत सीताराम सारडाच्या 56 विद्यार्थ्यांचे यश अहमदनगर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांना ‘महात्मा गांधी’ परिचित व्हावे म्हणून गांधींच्या जीवनाचा परिचय असलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून परीक्षा घेतली जाते. यातून विद्यार्थ्यांना गांधींच्या विचारांचा परिचय होतो. या परीक्षेला सीताराम सारडा विद्यालयातून 56 विद्यार्थी बसले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या जीवनावर विविध पुस्तके दिली जातात व ती वाचून त्यावर परीक्षा … Read more