Shendi | शेंडीला महाकाल मंदिराचा देखावा पाहण्यास गर्दी
Shendi | शेंडीला महाकाल मंदिराचा देखावा पाहण्यास गर्दी अहमदनगर । दर्शक : शेंडी येथील रामराज्य युवा प्रतिष्ठानने भव्य असं उज्जैन येथील महाकाल मंदिराचा देखावा सादर केला असून तो पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ गर्दी करत आहेत. आज देखाव्याला आमदार शिवाजीराव कर्डिले,पिंपळगाव उज्जेनीचे सरपंच … Read more