SSC Exam | एसएससी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ; शिक्षक भरतीच्या प्रयत्नांना यश- सुनील गाडगे

एसएससी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ; शिक्षक भरतीच्या प्रयत्नांना यश- सुनील गाडगे   मुंबई- इयत्ता 10 वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असणार्‍या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदत 5 नोव्हेंबर 2024 देण्यात आली होती. मात्र वेबसाईट वर येणार्‍या तांत्रिक अडचणी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना आलेल्या निवडणुक ड्यूटी आणि प्रशिक्षण … Read more

Shikshak Bharti | अल्पसंख्यांक शाळेत ८०% पदभरतीचा आदेश निर्गमित

शिक्षक भारतीच्या प्रयत्नाला यश-सुनील गाडगे अहमदनगर । दर्शक :  राज्यातील खाजगी अल्पसंख्यांक शाळेतील रिक्त पदापैकी ८०% पदे भरण्याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक शाळामधील रिक्त पदापैकी ५०% पदे भरण्यासंबंधी आदेश होता, आता राज्यातील अल्पसंख्यांक शाळामधील रिक्त पदापैकी ८०% रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात      कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांशी यासंदर्भात … Read more

Nashik Vibhag Election: शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी – प्राचार्य सुनिल पंडित

 Nashik Vibhag Election: नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी अभियानास उस्फुर्त प्रतिसाद      Nashik Vibhag Election: अहमदनगर (प्रतिनिधी)    – महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जून 2014 मध्ये होत आहे. या मतदार संघाच्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पसंतीचा अधिकृत उमेदवार देणार आहे. … Read more

Shikshak Parishad: शासन शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक – प्राचार्य सुनिल पंडित

 Shikshak Parishad: शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न    अहमदनगर (प्रतिनिधी):  शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन पिडीताना दिलासा द्यावा यासाठी मुंबई मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ व विश्वविद्यालय यांच्या समवेत राज्याचे शिक्षण सचिव  रणजीतसिंह देवोल,  राज्याचे शिक्षण आयुक्त तसेच … Read more