बनावट दर्शन पास देत साई भक्तांची फसवणूक

 बनावट दर्शन पास देत साई भक्तांची फसवणूक   शिर्डी । दर्शक :- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. बनावट दर्शन पास देत एजंट साई भक्तांची फसवणूक करत आहे. याप्रकरणी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंत्राटी कर्मचारी सागर रमेश आव्हाड याच्या विरोधात … Read more

Loni | भावी म्‍हणून मिरवून घेणा-याना जनतेने आता माजी करुन टाकले : ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

Loni | भावी म्‍हणून मिरवून घेणा-याना जनतेने आता माजी करुन टाकले : ना.राधाकृष्‍ण विखे पाटील  लोणी ।  नगरची जनता ही महायुतीच्‍याच पाठीशी आहे हे विधानसभेच्‍या निकालाने सिध्‍द करुन दाखविले आहे. निवडणूकीच्‍या निमित्‍ताने महाविकास आघाडीकडून फक्‍त खोटे नॅरेटिव्‍ह पसरविण्‍याचे काम झाले. मात्र सुज्ञ जनतेने त्‍यांना थारा दिला नाही. जाणत्‍या राजांनीही या जिल्‍ह्यात खोटे बोलून दिशाभूल करण्‍याचा … Read more

Sangamner | वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून निषेध : शालिनी विखे पाटील

 Sangamner | वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून निषेध : शालिनी विखे पाटील संगमनेर :  वसंतराव देशमुख यांनी भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात  यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये  मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर … Read more

Sujay Vikhe Patil: सुजय विखे विधानसभा लढणार राहुरी, संगमनेर कि अहमदनगर ?

 Sujay Vikhe Patil: सुजय विखे विधानसभा लढणार राहुरी, संगमनेर कि अहमदनगर ? अहमदनगर शहर विधानसभा जागा महायुतीकडून भाजपला मिळाली तर शहरात डॉ सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप अशी लढत पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र महायुतीकडून शहरात अजित पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असताना हि जागा भाजपला मिळण्याची शक्यता कमी आहे परंतु शहर भाजप … Read more

Shirdi MIDC: औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १०० कोटीचा निधी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत निर्णय शिर्डी दि.३१ जूलै २०२४ – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिला.  तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद … Read more

Shirdi Loksabha: शिर्डी अंतिम निकाल जाहीर ; भाऊसाहेब वाकचौरे यांनी 50529 मतांनी विजयी

शिर्डी अंतिम निकाल जाहीर ; भाऊसाहेब  वाकचौरे यांनी 50529 मतांनी  विजयी   अहमदनगर – शिर्डी लोकसभा मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून शिर्डी लोकसभेत भाऊसाहेब वाकचौरे यांना 476900 मत पडली आणि दुसऱ्या क्रमांकावर सदाशिव लोखंडे याना 426371  मते पडली. शिर्डीत तिरंगी लढतीत उत्कर्ष रुपवते यांनी 90929 यांना मिळाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी 50529 … Read more

Sai Baba: साईबाबांच्या शिर्डीत श्रद्धा सबुरी बरोबरच प्रामाणिक कर्मचार्‍यांवर भक्तांचा विश्वास सार्थ !

  साई संस्थांच्या बसमध्ये विसरुन राहिलेला ऐवज साळूंके यांनी केला परत      अहमदनगर (प्रतिनिधी)  –     भक्त आणि भगवंत यांचं नात अतुट असते. साईंच्या दरबारात येणारे भक्त मोठ्या श्रद्धेने त्यांच्या चरणी लीन होत असतात. शिर्डीत आलेले भाविक साई बाबांच्या दर्शनाने धन्य होतात. अशावेळी आपल्या जवळ असलेल्या किंमती वस्तू, बॅग, कुठं, कशा विसरतात ते कळत देखील … Read more

Shirdi News: विश्वस्तांना याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा सत्ताधारी आमदारांवर आरोप

Shirdi News: विश्वस्तांना याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा सत्ताधारी आमदारांवर आरोप   शिर्डी | 9 March 2024 : कोपरगावचे अजित पवार गटाचे आमदार तसेच शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष आशुतोष काळे हे वादात अडकले. त्यांनी साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांना सुप्रिम कोर्टातील याचिका मागे घ्यावी यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. जर याचिका मागे घेतली नाही तर इडी मागे लावू … Read more

Samrudhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी ; घासलेले टायर अतिवेगाने, उन्हाने फुटण्याचा धोका

Samrudhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी ; घासलेले टायर अतिवेगाने, उन्हाने फुटण्याचा धोका आरटीओकडून समृद्धी महामार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे. एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी समृद्धी महामार्गावर केली जात आहे. तसेच घासलेल्या टायरच्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांची स्थिती लक्षात न घेताच वाहतूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या लक्षात आल्यानंतर आता या महामार्गावर वाहनांच्या … Read more

Ahmednagar-Pune Railway: अहमदनगर-पुणे इंटरसिटीसाठी रेल्वेमंत्री ना.दानवे यांना सुदर्शन यांचे निवेदन

 Nivedan: अहमदनगर-पुणे इंटरसिटीसाठी रेल्वेमंत्री ना.दानवे यांना सुदर्शन यांचे निवेदन      Ahmednagar-Pune Railway: अहमदनगर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शिर्डी दौर्‍यात रेल्वे मंत्री ना.रावसाहेब दानवे हे आले असता त्यांचे मुंबई सेंट्रल झोनचे झेडआययुसीसी सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी स्वागत करुन नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सह विविध मागण्यांचे निवेदन दिले. सदर निवेदन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनाही ना.दानवे यांच्या मार्फत देण्यात … Read more