Shivjayanti
शिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली सर्वांचे आकर्षण
शिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली सर्वांचे आकर्षण अहमदनगर (प्रतिनिधी): अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या ( शिंदे गट)वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली जीवंत देखावा सर्वांचे आकर्षणठरला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव , शहर प्रमुख दिलीप सातपुते ,युवा सेनेचे अमोल हुंबे पाटील, ओंकार सातपुते सह हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते. सालाबादप्रमाणे … Read more
Shivjayanti: अहमदनगर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी
Shivjayanti: अहमदनगर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी अहमदनगर | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दि.२८ मार्च २०२४ रोजी माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपतींच्या आश्वरूढ पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. ढोल ताशा, लेझीम या पारंपरिक वाद्यांनी परिसर दणाणून गेला होता. शहरात चौका-चौकात शिवजयंतीचे व्यासपीठ लागले होते. तर, सर्वत्र भगवे ध्वज लागल्याने वातावरण … Read more
Ahmednagar Shivsena: आ अनिल भैय्या राठोड मित्र मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप
Ahmednagar Shivsena: आ अनिल भैय्या राठोड मित्र मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप आ अनिल भैय्या राठोड मित्र मंडळाच्यावतीने भैय्याच्या परंपरेप्रमाणे मराठा संस्थेच्यावतीने काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तर यावेळी लेझीम खेळून आनंद व्यक्त करताना युवा नेते विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौन्दर , नगरसेवक योगीराज गाडे,बाळसाहेब बोराटे आदींसह कार्यकर्ते (फोटो … Read more
Ahmednagar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
Ahmednagar NCP: आ संग्राम जगताप यांची शहरातून बाईक रॅली अहमदनगर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली. माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. बाईक वर असणारे भगवे झेंडे, भगवे उपरणे, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा यामुळे अवघं वातावरण शिवमय झाले होते. यावेळी माजी … Read more
Ahmednagar Congress: अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसवतीने शिवजयंती उत्साहात साजरी
Ahmednagar Congress: अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसवतीने शिवजयंती उत्साहात साजरी Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते माळीवाडा बस स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, संजय झिंजे, चंद्रकांत उजागरे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, अलतमश जरीवाला, अभिनय … Read more