Shivsena | नगर शहर विधानसभा शिवसेनेत नाराजीचा सूर ; सामुहिक राजीनामे देणार – संभाजी कदम

Shivsena | नगर शहर विधानसभा शिवसेनेत नाराजीचा सूर ; सामुहिक राजीनामे देणार – संभाजी कदम  नगर –    नगरशहर विधान सभा मतदार संघाची जागा शिवसेनेला देण्यात यावी, अन्यथा एकमुखी सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामे देतील. नगरशहर विधानसभा मतदार संघाची जागा हि गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. सध्या निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने आता … Read more

Ladki Bahin: लाडक्या बहिणींना उपकार म्हणून नव्हे, तर सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे -निलमताई गोऱ्हे

 Ladki Bahin: लाडक्या बहिणींना उपकार म्हणून नव्हे, तर सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे -निलमताई गोऱ्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्वसामान्य वर्गातील नागरिकांच्या घरात आनंदाचा शिधा उपलब्ध करुन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले. तर कुटुंबातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपयांचे … Read more

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्या मतांमुळे भाजपाचे 13 टक्के मतदान घटले – योगीराज गाडे

 शिवसेनेच्या मतांमुळे भाजपाचे 13 टक्के मतदान घटले – योगीराज गाडे          अहमदनगर (प्रतिनिधी)  – शहरात शिवसेनेच्या मतांमुळे 2024 मध्ये भाजपाचे 13 टक्के मतदान घटले व भाजपाचा सत्तावीस हजारांनी लीड कमी झाला. ही मते 2024 च्या निवडणुकीत निर्णयाक ठरले. प्रतिपादन शिवसेनेचे मा नगरसेवक योगीराज गाडे यांनी केले.             अहमदनगर शहरात … Read more

Sanjay Raut: नरेंद्र मोदी परवा ध्यान करायला बसले तो प्रचार नव्हता का? : संजय राऊत ; पहा व्हिडिओ

 Sanjay Raut: नरेंद्र मोदी परवा ध्यान करायला बसले तो प्रचार नव्हता का? : संजय राऊत आमच्या तक्रारींची दखल घेतली गेलेली नाही निवडणूक आयोगाला आम्ही १७ पत्रं लिहिली आहेत. तरीही काहीही उपयोग झालेला नाही, भाजपाला मतदान करा, रामलल्लाचं फूकट दर्शन घडवू या घोषणेची तक्रार करणारं पत्रही आम्ही पाठवलं. त्याची तर पोचही आम्हाला निवडणूक आयोगाने पाठवली नाही … Read more

Satkar: अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार

 Satkar: अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार         अहमदनगर (प्रतिनिधी) -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चे राज्य चिटणीस अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदीवसा निम्मित विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला शुभेछया दिल्या, आ निलेश लंके शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे,नगरसेवक योगीराज गाडे , राजेंद्र फाळके, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे ,किरण काळे, जयंत वाघ … Read more

Shivsena: शिवसेनेचं ‘मशालगीत’ लाँच पहा व्हिडीओ ; धगधगती पेटू दे मशाल….

शिवसेनेचं ‘मशालगीत’ लाँच ; धगधगती पेटू दे मशाल…  मुंबई – राज्यातील शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray ) नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) या पक्षाचा उदय झाला. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत दिसून येते. त्यामुळे, दोन्ही पक्षांनी आपआपल्या चिन्हांचा प्रचार … Read more

Mahavikasaghadi: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआ जागांचा फॉर्म्युला जाहीर ; पहा उमेदवारांची संपूर्ण यादी

Mahavikasaghadi: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर  मविआ जागांचा फॉर्म्युला जाहीर ; पहा संपूर्ण यादी   २१-१७-१० चा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला मविआने २१-१७-१० जागांचा फॉर्म्युला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक २१ जागा, काँग्रेसला १७ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १० जागा देण्यात आल्या आहेत. जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, … Read more

Nivedan: डॉ. सुजय विखे पाटील यांना धमकी देणार्‍या विरोधात तातडीने कारवाई करावी ; महायुतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Nivedan: डॉ. सुजय विखे पाटील यांना धमकी देणार्‍या विरोधात तातडीने कारवाई करावी ; महायुतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन   अहमदनगर। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना धमकी देणार्‍या संबंधित व्यक्ति आणि त्यांना पाठबळ देणार्‍या विरोधात तातडीने कारवाई करावी. तसेच खा. डॉ विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली … Read more

Ahmednagar Shivsena: पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळत आहे – अनिल शिंदे

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्या उपप्रमुखपदी राजू जहागिरदार      अहमदनगर (प्रतिनिधी) –    शिवसेना शिंदे गटाच्या नगर शहर उपप्रमुखपदी शेख एजाज उर्फ राजू जहागिरदार यांची नियुक्ती करुन त्यांना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, हानजर खान, सरफराज खान, इरफान जागीरदार, तारीख कुरेशी, हबीब शेख, तसलीम शेख, सद्दाम शेख, … Read more

Ahmednagar Shivsena: शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदेंचा अहमदनगरमध्ये सत्कार

Ahmednagar Shivsena: शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदेंचा अहमदनगरमध्ये सत्कार  अहमदनगर (प्रतिनिधी)  शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे हे अहमदनगर मध्ये संवाद मेळाव्याला आले असता त्यांचा सत्कार करून स्वागत करताना माजी महापौर शीला शिंदे व नगरसेविका अश्विनी जाधव आदी  (छाया महेश कांबळे अहमदनगर )