Shrirampur News | श्रीरामपूर विधानसभा निवडणूक काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना संधी

  Shrirampur News | श्रीरामपूर विधानसभा निवडणूक काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना संधी  श्रीरामपुर ।  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने  दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला  असल्याची माहिती माजी … Read more

Crime News | माजी आमदार मुरकुटे यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा ; निवासस्थानावरून अटक

 Crime News | माजी आमदार मुरकुटे यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा ; निवासस्थानावरून अटक अहमदनगर ।  माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना श्रीरामपूरातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेत याप्रकरणी अटक केली आहे. राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी दि. ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी फिर्याद दाखल … Read more

Milad un Nabi | ईद ए मिलादून्नबी समतावादी दृष्टिकोनातून एक चिंतन

 ईद ए मिलादून्नबी ; समतावादी दृष्टिकोनातून एक चिंतन ईद ए मिलाद उन नबी हा इस्लाम धर्मात साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण आणि पवित्र सण आहे, ज्यामध्ये प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस उत्सवात साजरा केला जातो. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक आणि सर्व मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या शिकवणींनी जगाला एकत्व, बंधुभाव आणि सामाजिक … Read more

Ahmednagar Collector | सरकारी जागेवर अतिक्रमण अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच अपात्र

  Ahmednagar Collector | सरकारी जागेवर अतिक्रमण अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच अपात्र श्रीरामपूर- तालुक्यातील मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे यांच्या वडिलांनी जमिनी लगतच्या शिवरस्त्यावर अतिक्रमण केले असल्याच्या कागदोपत्री पुराव्यावरून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी सरपंच सागर मुठे यांना अपात्र घोषित केले. तर उपसरपंच विजया भोंडगे यांचेही सरकारी जागेवर घरकुलाचे अतिक्रमण सिध्द झाल्याने नाशिक उपायुक्त सागर निलेश यांनी विजया भोंडगे … Read more

Shrirampur: अन्यथा नगर पालिकेवर त्रस्त नागरीकांचा मोर्चा – जीशान शेख यांचा इशारा

 Shrirampur: अन्यथा नगर पालिकेवर त्रस्त नागरीकांचा मोर्चा – जीशान शेख यांचा इशारा  श्रीरामपूर / प्रतिनिधी: येथील मिल्लतनगर सेक्टर न. ३ मध्ये पावसाळ्यात नेहमीच नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरते,यावेळी देखील तीच परिस्थिती निर्माण झाली असल्याने मिल्लतनगरवासी पुर्ते वैतागले असुन वारंवार तक्रार करुनही नगर पालिका प्रशासन दखल घेत नसल्याने शेवटी नगर पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध मोर्चे,धरणे आंदोलने करण्यात … Read more

Shrirampur: ह.सैलानीबाबा दर्गाह चे मुजावर जुबेर बिनसाद बाबा यांचे निधन

 सदासर्वदा नेहमीच सर्वांच्या कामी येणारे ! अन् गरजवंतांच्या हाकेला धावून जाणारे !! श्रीरामपूर / प्रतिनिधी: येथील हजरत सैलानी बाबा दरबार ट्रस्ट चे विश्वस्त आणी दर्गाह चे प्रमुख मुजावर जुबेर अवद बिनसाद (उर्फ सैलानी बाबा) यांचे बुधवार दि.३१ / ०७/ २०२४ रोजी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय आवघे ३४ वर्ष होते. तिरंगा न्यूज,बिनदास न्यूज … Read more

Shrirampur: रेड क्रॉस दुर्गम भागात गरजूंना सेवा देणार – प्रांताधिकारी किरण सावंत पाटील

 रेड क्रॉस दुर्गम भागात गरजूंना सेवा देणार – प्रांताधिकारी किरण सावंत पाटील  श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : जगात शांतता व सुरक्षितता, नैसर्गिक व मानव निर्मित संकट, आपत्ती मध्ये रेड क्रॉस जीवाची पर्वा न करता आजपर्यंत काम करत आल्याचं इतिहास आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा रेड क्रॉस सोसायटी विविध समाजोपयोगी उपक्रम घेवून तळागाळातील जनतेपर्यंत सेवा देण्याचे कार्य करत … Read more

Shrirampur News: रॉयल चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक कार्य स्तूतीजन्य – शौकतभाई शेख

रॉयल रिश्ता डॉटकॉम आणी सुसंगम वधू – वर सुचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूरात सर्व धर्मिय वधू वर सुचक केंद्राची स्थापना  श्रीरामपूर (प्रतिनिधी):   येथील रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रॉयल रिश्ता डॉटकॉम आणी पुणे येथील सुसंगम वधू – वर सुचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर शहरात सर्व धर्मीय वधू – वर सुचक केंद्राची स्थापना करण्यात आली … Read more