Sindhi Samaj: झुलेलाल चालीसा पाठ व सिंधू मंगल कार्यालयाचे नूतनीकरण समारंभ उत्साहात
Sindhi Samaj: झुलेलाल चालीसा पाठ व सिंधू मंगल कार्यालयाचे नूतनीकरण समारंभ उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी) : श्री गुरुकृपा समाज सेवा ट्रस्ट संचलित भुतकरवाडी रोड, सावेडी येथील सिंधू मंगल कार्यालयाचे नुकतेच नुतनीकरण पूर्ण झाले. नव्या रूपात व साजसज्जेसह तयार झालेल्या वास्तूचे उद्घाटन समारंभ गुरुकृपा ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप आहूजा, सेक्रेटरी सुरेश हिरानंदानी, खजिनदार महेश मध्यान यांच्या हस्ते फीत … Read more