Sitaram Sarda School | विद्यार्थ्यांनी घेतली कॉपीमुक्त परीक्षेची शपथ

Sitaram Sarda School | हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात उपक्रम नगर : दर्शक ।  नगर –  मार्च 2025 एसएससी परीक्षेसाठी तसेच विद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेत आम्ही कोणत्याही प्रकारची कॉपी करणार नाही. तसा विचार देखील परीक्षेच्या आधी करणार नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करून पूर्ण पेपर लिहू. पालकांच्या कष्टाची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी आम्ही कष्ट … Read more

Sitaram Sarda School: वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न इतर शाळांना नक्कीच प्रेरणादायी- मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी

 जागतिक पुस्तक दिनानिमित्त शिक्षकांचा वाचनाचा आगळा वेगळा उपक्रम      अहमदनगर (प्रतिनिधी) –  शिक्षक वाचत नाहीत, ही तक्रार अनेकदा केली जाते. पण याबाबत केवळ तक्रार न करता सीताराम सारडा विद्यालयाने वाचनाविषयी वेगळा उपक्रम राबवला. केवळ 10 महिन्यात शिक्षकांनी 20 ते 25 पुस्तके वाचली आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांनी पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तक भिशी हा अनोखा उपक्रम राबवला आहे. … Read more

गांधी विचारांच्या परीक्षेत सीताराम सारडाच्या 56 विद्यार्थ्यांचे यश

 गांधी विचारांच्या परीक्षेत सीताराम सारडाच्या 56 विद्यार्थ्यांचे यश     अहमदनगर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांना ‘महात्मा गांधी’ परिचित व्हावे म्हणून गांधींच्या जीवनाचा परिचय असलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून परीक्षा घेतली जाते. यातून विद्यार्थ्यांना गांधींच्या विचारांचा परिचय होतो.  या परीक्षेला सीताराम सारडा विद्यालयातून 56 विद्यार्थी बसले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या जीवनावर विविध पुस्तके दिली जातात व ती वाचून त्यावर परीक्षा … Read more

Sitaram Sarda Vidyalay: साने गुरुजी कथामाला उपक्रम सुरू करायला हवा-हेरंब कुलकर्णी

 साने गुरुजी कथामालेची सीताराम सारडा विद्यालयात स्थापना      अहमदनगर (प्रतिनिधी)   –  साने गुरुजी यांच्या  125 जयंती वर्ष निमित्त सीताराम सारडा विद्यालय अहमदनगर येथे ‘साने गुरुजी कथामाले’ची स्थापना करण्यात आली.  प्रसिद्ध नाट्य, चित्रपट कलावंत व लेखक उमेश घेवरीकर यांच्या हस्ते साने गुरुजी कथामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महेश डाळिंबकर, सावली संस्थेचे नितेश बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक … Read more