संयुक्ता काळेला स्केटिंगचे गोल्ड मेडल

 संयुक्ता काळे ला स्केटिंगचे गोल्ड मेडल      नगर –  भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन सलग्न एम स्पोर्टस अ‍ॅकडमीच्या रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024-25 स्पर्धेत संयुक्ता सचिन काळे हिने ‘गोल्ड मेडल’ पटकवले. यापूर्वी झालेल्या स्पर्धेत तीला रौप्यपदक होते. यावेळच्या स्पर्धेत तीने गोल्ड मेडल पटकवले तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.     … Read more

नगर जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेत २५० खेळाडूंचा सहभाग

नगर जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेत  २५० खेळाडूंचा सहभाग    नगर – जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत 250 खेळाडूंनी सहभाग नोंदवत गुलाबी थंडीत धावले. तर दमदार कामगिरी करत प्राविण्य मिळवून सदर स्पर्धा गाजवली. नगर जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद, अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडीया पार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा … Read more

Aus vs Ind : पहिल्या कसोटी सामन्यात भारत 150 धावांवरच बाद मालिकेची सुरुवात खूपच खराब

 Aus vs Ind : पहिल्या कसोटी सामन्यात भारत 150 धावांवरच बाद मालिकेची सुरुवात खूपच खराब ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ येथे सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताची फलंदाजी कोलमडल्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पाहुण्या संघ पहिल्या दिवशी केवळ 150 धावांवरच बाद झाला, ज्यामुळे मालिकेची सुरुवात खूपच खराब झाली. कसोटी … Read more

Sikandar Shaikh | महाराष्ट्राच्या ‘रुस्तुम ए हिंद’ सिकंदरकडे आहेत ५० गदा, २५ बुलेट, २ थार आणि बरीच बक्षिसे

  Sikandar Shaikh | महाराष्ट्राच्या ‘रुस्तुम ए हिंद’ सिकंदरकडे आहेत ५० गदा, २५ बुलेट, २ थार आणि बरीच बक्षिसे  सिकंदर रुस्तम-ए-हिंद किताब मिळवणारा मूळचा सोलापूरचा आहे पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यातील जाण्दला येथे ‘रुस्तुमे-हिंद’ या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत देशभरातील नामवंत आणि दिग्गज असे प्रसिद्ध मल्ल आणि विविध किताब आणि गदा पटकविणारे पैलवान यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.   … Read more

Vinesh Phogat: 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त विनेश फोगाट अपात्र

 Vinesh Phogat: 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त विनेश फोगाट अपात्र  भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला.  विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली … Read more

Vinesh Phogat: अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ; भारताचं चौथं पदक निश्चित

Vinesh Phogat: अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ; भारताचं चौथं पदक निश्चित Vinesh Phogat: भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि म्हणून पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. कुस्तीच्या ५० किलो गट उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला.  विनेश फोगटने या सामन्यात  ५-० असा विजय … Read more

Manu Bhaker: शाबास ! मनू भाकर दोन पदकांसह मायदेशी परतणार ; पदकांची हॅटट्रिक थोडक्यात हुकली पहा व्हिडीओ

   Manu Bhaker: शाबास ! मनू भाकर दोन पदकांसह मायदेशी परतणार ; पदकांची हॅटट्रिक थोडक्यात हुकली पहा व्हिडीओ  पदकांची हॅटट्रिक संधी पासून भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकर थोडक्यात हुकली . पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics 2024) २५ मीटर पिस्तूलमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली. शेवटच्या क्षणी ती टॉप-३ मधून बाहेर पडली, तर त्याआधी ती सुवर्णपदकाची दावेदार होती. मनूने सुरूवातीला ५ पैकी २ शॉट … Read more

Swapnil Kusale: स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला ; मिळविला कांस्य पदक दिली पहिली प्रतिक्रीया

 Swapnil Kusale: स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला ; मिळविला कांस्य पदक दिली पहिली प्रतिक्रीया  कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात 1 ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलं आहे.  … Read more

Ahmednagar Sports: आठरे पाटील स्कूल आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य

  Ahmednagar Sports: आठरे पाटील पब्लिक स्कूल आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य      अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील वाडिया पार्क मैदानावर घेण्यात आलेल्या आंतरशालेय सुव्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या 15 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात आयकॉन पब्लिक स्कूलच्या संघाला 2 वि. 0 गोलनी पराजीत करुन अजिंक्यपद पटकाविले. या विजयात संघातील खेळाडू चंद भानुदास,चंद अशोक यांनी सिंहाचा वाटा उचलला.       … Read more

BCCI: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय; भारतीय खेळाडूंसाठी ८.५ कोटींची मदत जाहीर

BCCI: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय; भारतीय खेळाडूंसाठी ८.५ कोटींची मदत जाहीर BCCI pledges ₹8.5 crores Indian Olympic Association: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला ८.५ कोटींची मदत जाहीर केली, अशी माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या महिन्याच्या अखेरीस पॅरिसमध्ये होणारे ऑलिंपिक यशस्वी … Read more