MIDC | नवनागापूरच्या श्री रेणुका माता मंदिरात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती
MIDC | सुरक्षितेच्या दृष्टीकोनाने व नवरात्रोत्सवाच्या नियोजनाबद्दल देवस्थानचे कौतुक नगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) संध्याकाळी देवीची आरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. तसेच … Read more