SSC Results 2025 Announced : दहावीचा result दुपारी १ वाजता पहा !
SSC Results 2025 Announced: दहावीचा result दुपारी १ वाजता पहा ! SSC Results 2025 Announced: पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 10 वी (दहावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. … Read more