Stanford University: जगातील उत्कृष्ट 2 टक्के वैज्ञानिकांच्या यादीत डॉ.शोएब मोहम्मद शेख
Stanford University: देशाचे नाव उज्वल करुन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा स्टैनफोर्ड विश्वविद्यालयाच्या वतीने घोषणा Stanford University अहमदनगर (प्रतिनिधी): अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील युवा वैज्ञानिक डॉ. शोएब मोहम्मद फत्तेमोहंमद शेख यांनी जगातील उत्कृष्ट 2 टक्के वैज्ञानिकांच्या यादीत येण्याचा बहुमान पटकाविला आहे. ही यादी नुकतीच यूएसए मधील स्टैनफोर्ड विश्वविद्यालयाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. डॉ. शोएबमोहम्मद यांनी आपल्या … Read more