MSRTC | जिल्ह्यात २ कोटी ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर ३ कोटी महिलांना सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ
MSRTC | जिल्ह्यात २ कोटी ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर ३ कोटी महिलांना सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ अहमदनगर, दि. ३ : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना शासनाने सुरू केली असून जिल्ह्यातील सुमारे २ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. १२ वर्षावरील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ५० … Read more