Ahmednagar Ward No 10: प्रभाग १० मध्ये डॉ.सुजय विखेच्या प्रचारार्थ प्रचार फेरी संपन्न
भारताला महासत्ता बनविण्यासाठी महायुती ला विजयी करा-सचिन जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून भारताला महासत्ता बनविण्यासाठी मोदी सरकार आले पाहिजे त्यासाठी नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील याना मतदान करा असे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी केले. महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.१0 मध्ये नगरसेविका अश्विनी जाधव … Read more