Supriya Sule: पहा व्हिडीओ ! मी शांताबाई पवारांची नात ; “त्यांना” माझा कार्य अहवाल पाठवणार: सुप्रिया सुळे
Supriya Sule: पहा व्हिडीओ ! मी शांताबाई पवारांची नात ; त्यांना माझा कार्य अहवाल पाठवणार: सुप्रिया सुळे पुणे – राज्यातील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढाईत आज अनेक शिलेदार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळेच, पुण्यात सभांचा धडाका लागल्याचं दिसून येत असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नामनिर्देशानंतर सभेत अनेक नेत्यांची भाषणं झाली. खासदार अमोल कोल्हे यांनी … Read more