Swimming Competition: वाडिया पार्क जलतरण तलाव येथे 16 ऑक्टोबरला जलतरण स्पर्धा

वाडिया पार्क जलतरण तलाव येथे 16 ऑक्टोबर रोजी प्रौढांच्या खुल्या जलतरण स्पर्धेचे आयोजन      अहमदनगर – जिल्हा क्रीडा संकुल येथील असलेल्या वाडिया पार्क जलतरण तलावा मध्ये सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी प्रौढांच्या खुल्या जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाडिया पार्क जलतरण तलावाचे नव्याने व्यवस्थापन करण्यात आले आहे. नव्याने विकसित करण्यात आलेल्या … Read more