SSC Exam | एसएससी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ; शिक्षक भरतीच्या प्रयत्नांना यश- सुनील गाडगे

एसएससी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ; शिक्षक भरतीच्या प्रयत्नांना यश- सुनील गाडगे   मुंबई- इयत्ता 10 वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असणार्‍या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदत 5 नोव्हेंबर 2024 देण्यात आली होती. मात्र वेबसाईट वर येणार्‍या तांत्रिक अडचणी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना आलेल्या निवडणुक ड्यूटी आणि प्रशिक्षण … Read more

Shikshak Bharti | अल्पसंख्यांक शाळेत ८०% पदभरतीचा आदेश निर्गमित

शिक्षक भारतीच्या प्रयत्नाला यश-सुनील गाडगे अहमदनगर । दर्शक :  राज्यातील खाजगी अल्पसंख्यांक शाळेतील रिक्त पदापैकी ८०% पदे भरण्याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक शाळामधील रिक्त पदापैकी ५०% पदे भरण्यासंबंधी आदेश होता, आता राज्यातील अल्पसंख्यांक शाळामधील रिक्त पदापैकी ८०% रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात      कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांशी यासंदर्भात … Read more

Urdu School | विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेली विनयशीलता हीच सर्वोत्तम भेट आहे – प्रा.डॉ.अब्दुस सलाम

 मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीत शिक्षकदिन उत्साहात साजरा अहमदनगर । दर्शक :  जसा शिक्षणात दिवसा दिवस बदल होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांत सुधा बदल होत आहेत. अश्या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेली विनयशीलता आणि आदर हीच सर्वोत्तम भेट आहे असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम सर यांनी केले.  मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत … Read more

Teachers Day Workshop | शिक्षक दिन मतिमंद शाळेत व कार्यशाळेत साजरी

Teachers Day Workshop | शिक्षक दिन मतिमंद शाळेत व कार्यशाळेत साजरी अहमदनगर : दर्शक ।  नगर – मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित मतिमंद मुलांची शाळा व ज्योत्स्ना उदयोग केंद्र सोसायटी कार्यशाळा, टिळक रोड, अहमदनगर येथे आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थचे मानद सचिव श्री.पी.डी. कुलकर्णी साहेत तसेच संस्थेचे जेष्ठ सदस्य … Read more

Urdu School : मासूमिया शिक्षणशास्त्राच्या छात्रशिक्षकांची सेवापूर्ती

 Urdu School : मासूमिया शिक्षणशास्त्राच्या छात्रशिक्षकांची सेवापूर्ती अहमदनगर (प्रतिनिधी) – मुकुंदनगर येथील मोहमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत मासूमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील छात्रशिक्षकांचा छात्रसेवाकाल मौलाना आजाद उर्दू हायस्कलमध्ये नुकताच साजरा झाला. छात्र शिक्षकांनी दैनंदिन तासिका प्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करून विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा हस्ताक्षर, निबंध, लेखन, चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वृक्षारोपन खेळ इत्यादी उपक्रम राबविण्यात … Read more

Shikshak Adhiveshan: निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार-शिक्षणमंत्री दिपक केसरकर

 प्राथमिक शिक्षक संघाचा महामेळावा व त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न         अहमदनगर (प्रतिनिधी)-राज्यभरातील प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असून निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार असून मुख्यालयी राहण्याची अट कायमस्वरूपी रद्द केली जाईल,तसे आदेश देणे बाबतची कार्यवाही तातडीने केली,असे आश्वासन नगरमधील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात ऑनलाइन संबोधत करताना राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी … Read more

Retired Teachers: सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकांना चौथा हप्ता देण्याचे शासन आदेश निर्गमित

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघाने मानले आभार      अहमदनगर (प्रतिनिधी)  – 7 व्या वेतन आयोगाचा थकित चौथा हप्ता व तिसरा हप्ता ऑनलाईन फेब्रुवारी 2024 मध्ये देण्याचे आदेश  दि.29 जानेवारी 2024 रोजी शिक्षण संचालनालय, पुणे यांनी शिक्षणाधिकार्‍यांना निर्गमित केले आहेत.      या निर्ययाबद्दल अहमदनगर सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कल्याणकारी संघाने दि.23 जानेवारी रोजी मंत्रालय, मुंबई येथे … Read more

Nashik Vibhag Election: शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी – प्राचार्य सुनिल पंडित

 Nashik Vibhag Election: नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी अभियानास उस्फुर्त प्रतिसाद      Nashik Vibhag Election: अहमदनगर (प्रतिनिधी)    – महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जून 2014 मध्ये होत आहे. या मतदार संघाच्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पसंतीचा अधिकृत उमेदवार देणार आहे. … Read more

Shikshak Parishad: शासन शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक – प्राचार्य सुनिल पंडित

 Shikshak Parishad: शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न    अहमदनगर (प्रतिनिधी):  शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन पिडीताना दिलासा द्यावा यासाठी मुंबई मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ व विश्वविद्यालय यांच्या समवेत राज्याचे शिक्षण सचिव  रणजीतसिंह देवोल,  राज्याचे शिक्षण आयुक्त तसेच … Read more