Urdu School | विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेली विनयशीलता हीच सर्वोत्तम भेट आहे – प्रा.डॉ.अब्दुस सलाम
मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीत शिक्षकदिन उत्साहात साजरा अहमदनगर । दर्शक : जसा शिक्षणात दिवसा दिवस बदल होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांत सुधा बदल होत आहेत. अश्या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेली विनयशीलता आणि आदर हीच सर्वोत्तम भेट आहे असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम सर यांनी केले. मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत … Read more